Why do we crave food at night? । Winning Diabetes with Dr. Bhagyesh Kulkarni
Автор: Dr Bhagyesh Kulkarni
Загружено: 2025-11-11
Просмотров: 4242
📌 डॉ भाग्येश कुलकर्णी यांच्या डायबिटीस आणि लाइफस्टाइल मॅनेजमेंट वर आधारित प्रोग्राम ची माहिती घेण्यासाठी कृपया हा फॉर्म भरा. 👉https://zfrmz.in/SQMHINxEpZJfTXz0OJWi
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 78220 53994 / 9021913671
किंवा वेबसाईटला भेट द्या. 👉https://drbhagyeshkulkarni.com
रात्री अचानक भूक लागते, काहीतरी गोड किंवा मॅगी खावंसं वाटतं?
असं का होतं?
साखर कमी केल्यावर शरीर कसं react करतं?
bread, peanut, dark chocolate, tea-coffee यांसारखे substitutes खरंच मदत करतात का?
डॉ. भाग्येश सांगतात sugar control, binge eating आणि mindful choices यामागचं खरं science आणि उपाय!
Diabetes Free Forever भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.
#DiabetesFreeForever #DrBhagyesh #Diabetes
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: