चंदन बटवा भाजी I Chandan Batwa bhaji I Hativ bhaji I Bhthua bhaji I Healthy and tasty recipe
Автор: Marathi Kitchen Kreations
Загружено: 2024-05-10
Просмотров: 4805
चंदन बटवा भाजी I Chandan Batwa bhaji I Hativ bhaji I Bhthua bhaji I Healthy and tasty recipe
चंदन बटवा भाजी
चंदन बटवा हाटिव भाजी
चंदन बटवा पातळ भाजी
चंदन बटवा भाजी कशी करतात
चंदन बटवा हाटिव भाजी रेसिपी इन मराठी
Chandan batwa bhaji
Chandan batwa bhaji in Marathi
Chandan batwa
Chandan batwa bhaji ke fayde
Chandan bata
Chandan bathua
Chandan batwa recipe bhaji
Chandan bata Hativ bhaji
Chandan batwa bhaji Kashi Banvaychi
Chandan batwa bhaji Kashi karayachi
Chandan bata Hativ bhaji kaise banate hain
#chandanbatva,
#हाटिवभाजी,
#चंदनबटवा,
#गरगटाभाजी
#garganta
#गरगट्टीभाजी
#maharastrianrecipe
#summerrecipes
कारळे चटणी रेसिपी इन मराठी
• कारळ्याची चटणी रेसिपी I karale chutney I ग...
आमरस पुरी रेसिपी इन मराठी
• अक्षय तृतीया विशेष आमरस पुरी थाळी I बिना क...
आमरस रेसिपी बिना मिक्सर इन मराठी
• बिना मिक्सर बनवा दाटसर आमरस I अक्षयतृतीया ...
पुरी रेसिपी इन मराठी
• पुरी रेसिपी I Puri recipe with All tips I...
ऑमलेट रेसिपी इन मराठी
• ऑमलेट रेसिपी I Andyachi poli I Egg Recipe ...
वाल्याचा दाण्याची आमटी
• वाल्याचा बियांची भाजी I Valache dane Bhaji...
सांबर भात रेसिपी इन मराठी
• सांबर भात रेसिपी I घरगुती मसाल्यात डब्बल त...
शेंगदाणा भाजी रेसिपी इन मराठी
• शेंगदाणा भाजी रेसिपि I महाद्या I मराठवाड्य...
मिरची पावडर रेसिपी इन मराठी
• मिरची पावडर I वर्षभर टिकणारी मिरची पावडर I...
महाराष्टायीन थाळी रेसिपी इन मराठी
• महाराष्ट्रायीन चिकन थाळी रेसिपी इन मराठी
भरलं वांगं रेसिपी इन मराठी
• भरली वांगी I भरलं वांगं I Bharli vangi rec...
शेवग्याच्या शेंगांची भाजी
• शेवग्याच्या शेंगांची भाजी I नवीन मसाल्यात ...
इडली रेसिपी इन मराठी
• इडली रेसिपी I Idli chutney recipe I meant ...
साहित्य
सर्व प्रथम एक जुडी चंदन बटवा भाजी निवडून घ्या.
हिरव्या मिरच्या
शेंगदाणे
लसूण पाकळ्या
मी चवीनुसार
तेल
हरभरा डाळ एक वाटी भिजवून
ज्वारीचे पीठ
कृती
सर्व प्रथम एक जुडी चंदन बटवा भाजी निवडून घ्या आणि छान बारीक चिरून घ्या.
आता दोन लिटर कुकर मध्ये भाजी घालून घ्या.
भिजवून घेतलेली डाळ घालून घ्या, थोडे शेंगदाणे घालून घ्या
लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या चार सर्व कुकर मध्ये घालून घ्या. नंतर त्यात पाणी घालून घ्या.
कुकर तीन शिट्ट्या करून घ्या.
वाटन काढून घ्या आणि मिक्सरला बारीक करून घ्या.
तीन शिट्ट्या झाल्यावर कुकर थंड करून घ्या.
झाकण काढून घ्या आणि भाजी कशी शिजली ते चेक करा.
हाटून घ्या.त्यात ज्वारीचे पीठ घालून घ्या.
हिरव्या मिरचीचा ठेचा (वाटन) घालून घ्या आणि छान मिक्स करून घ्या
आता गॅस वर एक कढई ठेवून त्यात तेल घाला नंतर कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून घ्या.
छान लालसर होईपर्यंत तळून घ्या आणि हाटून घेतलेली भाजी त्यात घालून घ्या.
गॅस मोठा करून एक उकळी काढावी नंतर गॅस मंद करून घ्या. दोन ते चार मिनिटे मंदगॅसवर शिजवून घ्या
भाकरी चपाती बरोबर सर्व्ह करावे
पाहिला बदल धन्यवाद.
मराठी किचन क्रिएशन्स मध्ये आपले स्वागत आहे, अस्सल आणि रुचकर मराठी रेसिपीजसाठी तुमचे वन-स्टॉप डेस्टिनेशन! आमचे YouTube चॅनल हे महाराष्ट्राच्या मध्यभागी एक पाककृती प्रवास आहे, जिथे आम्ही आधुनिक वळण घेऊन मराठी पाककृतींचे समृद्ध आणि वैविध्यपूर्ण स्वाद सामायिक करतो.
आम्ही महाराष्ट्रातील दोलायमान आणि वैविध्यपूर्ण फ्लेवर्स एक्सप्लोर करत असताना या पाककलेच्या साहसात आमच्यात सामील व्हा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, त्या नोटिफिकेशन बेलला दाबा, आणि मराठी किचन क्रिएशन्ससह एका चवदार प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज व्हा. आमच्या व्हिडिओंना लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका – तुमचा अभिप्राय आणि सूचना आमच्यासाठी अमूल्य आहेत.
तुमचा स्वयंपाकाचा साथीदार म्हणून मराठी किचन क्रिएशन्स निवडल्याबद्दल धन्यवाद. चला एकत्र काही मधुर आठवणी बनवूया!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: