डिंक घालून गुळपापडी| जरा सुद्धा गुळाचा पाक तयार न करता मऊसूद होणारी गुळपापडी|dink ghalun gulpapadi
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2023-12-18
Просмотров: 162282
साहित्य व प्रमाण
अडीच वाट्या गव्हाचे पीठ
एक वाटी गूळ
एक वाटी तूप
अर्धी वाटी डिंक
एक चमचा सुंठ पावडर
पाव चमचा जायफळ पावडर
#priyaskitchen
#gulpapadi
#dinkghalunguloapadi
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: