वर्सोवा कोळीवाडा
Автор: Aple Raigad Aple Maharashtra
Загружено: 2025-08-08
Просмотров: 16979
जय #भवानी जय #हिंगळाय देवी
जय आई #एकविरा जय #शिवराय
नमस्कार मंडळी जय #महाराष्ट्र
आपल्या साठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक सुंदर अनुभव सुंदर व्हिडिओ.
आज आपला व आपल्या #आगरी #कोळी बांधवांचा मोठा सण म्हणजेच #नारळी #पौर्णिमा आणि ह्या सणा निमित्त मी गेलो होतो #मुंबई मधल्या #वर्सोवा #कोळीवाडा मध्ये. जिथे अनेक वर्षांपासून पारंपारीक पद्धतीने हा सण साजरा केला जातो.
वेसावे गावच्या वेशी वर उभी असलेली आई #मसाण #देवीचं सुद्धा आपण ह्या #व्हिडिओ मार्फत दर्शन घडवून आणलं आहे तसेच समस्त वेसावे गावची ग्राम देवता आई #हिंगळाय #देवीचं दर्शन सुद्धा आपण ह्या व्हिडिओ मध्ये करणार आहोत.
मित्रांनो ह्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपला आगरी कोळी बांधव समुद्र देवाला मानाचा नारळ अर्पण करून आपल्या मच्छी मारी व्यवसायाला सुरुवात करतो. तब्बल दोन महिन्या नंतर सर्व नाखवा तांडेल व इतर मच्छीमार बांधव खोल समुद्रात आपल्या बोटी घेऊन जातो..
व्हिडिओ शेवट पर्यंत पहा..खुप धमाल आहे ह्या व्हिडिओ मध्ये. ..
Instagram :- AWESOME_SHUBHAM
धन्यवाद वेसावकर मंडळी 🙏🏻🚩
#वर्सोवा #कोळीवाडा #नारळीपौर्णिमा #2025 #कोळी #बांधव #वेसावे #हिंगळायदेवी #मसानदेवी #मुंबई #रक्षाबंधन #आगरी_कोळी_संस्कृती #आपलेरायगडआपलेमहाराष्ट्र #मराठी #मंडळी #महाराष्ट्रीयन #बहिणाबाई #varsova #dongarigalli #ytshorts #yt #youtube #travel #versovanarlipurnima2025 #dhamal #mumbai #govinda #dahihandi #festival #apleraigadaplemaharashtra #rakshabandhan #naralipurnimaversova #kolisong #vesavchiparu #versova #varsova #koligeet #koli #narlipornima #narli #coconut #viral #trending #saturday #happiness #reach #video #kolisong #versova #likesharesubscribe #rally #culture #village #vlog #view #viral #trending #ytshort
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: