Candid with Dr.Mohan Agashe |The Amuk Tamuk Show EP 92 | Shardul Kadam, Omkar Jadhav
Автор: Amuk Tamuk
Загружено: 2024-12-20
Просмотров: 74066
आपल्या सर्वांचे आवडते नट डॉ. मोहन आगाशे आपल्याला नट म्हणून खूप जवळचे आहेत पण एक psychiatrist म्हणून त्यांचे काय विचार आहेत नट म्हणून ओळख निर्माण करत असताना मानसशास्त्राकडे ते कसे वळले हे आपण एपिसोड मधून जाणून घेऊया..
माणसाच्या भावनांचं प्रतिबिंब कश्या पद्धतीने सिनेमामध्ये दिसून येतं, एक नट आणि psychiatrist म्हणून या भावनांकडे, विचारांकडे, नातेसंबंधांकडे बघणाचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे? Modern Culture मधल्या कुटुंबाबद्दल त्यांचे काय विचार आहेत या सगळ्यावर आपण या भागात चर्चा केली आहे.
अमुक तमुकचा हा एपिसोड नक्की बघा उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी link वर click करा!
For Online Jewellery Shopping:- https://www.onlinepng.com/
Corporate Website:- https://pngadgilandsons.com
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Dr.Mohan Agashe (Actor, Psychiatrist)
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.
Editor: Dipak Khilare.
Edit Assistant: Rohit Landge, Madhuwanti Vaidya, Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: https://open.spotify.com/episode/7yLU...
#AmukTamuk #marathipodcast #TheAmukTamukShow
00:00 - Introduction
03:42 - Dr.Agashe on acting journeys & formal education
17:58 - Emotions and cinema building
27:45 - Importance of companionship in old age
39:20 - Healthy aging and loneliness
43:00 - Education through cinema
51:49 - Negative effects of screen time
01:05:07 - Difference between listening & hearing
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: