BMC Election: शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Uddhav Thackeray यांचा इशारा, महापौरपदासाठी गेम होणार ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-18
Просмотров: 266180
#BolBhidu #DevendraFadnavis #EknathShinde
महानगरपालिकेच्या निकालाचा दिवस, सुरूवातीच्या कलांमध्ये माध्यमांनी मुंबईत भाजप १२० च्या पुढे जातेय असे आकडे दाखवले, इकडे भाजपच्या कार्यकर्त्यांसोबतचं भाजपच्या नेत्यांनीसुद्धा जोरदार सिलिब्रेशन केलं. पण रात्रीचे ११ वाजत आले तेव्हा खरे आकडे समोर आले आणि भाजपचा विजयी रथ ८९ पर्यंत येऊन थांबला, ठाकरेंनी ६५ जागा जिंकत भाजपची मुंबईत सहजासहजी सत्ता येऊ शकणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं…भाजपला मुंबईत महापौर बसवायचा असेल तर आत्ता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही हे स्पष्ट झालं..
कारण भाजप MIM, नवाब मलिकांच्या नेतृत्वात लढलेली अजित पवारांची राष्ट्रवादी यांना सोबत घेऊ शकत नाही आणि घेतलं जरी तरी पाहिजे तो सत्तेचा आकडा त्यांना मिळत नाही त्यामुळे इथे शिंदे किंगमेकर ठरणार हे स्पष्ट झालं आणि चालु झाला पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातला जुना खेळ…हॉटेल पॉलिटिक्सचा..शिंदेंचे नगरसेवक हॉटेलात गेले, इकडे ठाकरेंनी त्यांच्या शिवसेनेचा महापौर बसवण्याचे संकेत दिले, फडणवीस महापौर महायुतीचा होणार असं सांगून दावोसला निघून गेले, संजय राऊत मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधुंचा व्हावा, यापेक्षा भाजपचा होऊ नये ही सगळ्यांची भावना आहे अस बोलून ट्विस्ट आणतायत..नेमकं राज्याच्या राजकारणात घडतयं काय ? पाहूयात आजच्या व्हिडिओत..
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: