Dadar-Mahim-Prabhadevi मधून सरवणकरांचं नाव पुसणार,ठाकरेंच्या Mahesh Sawant यांनी बदला कसा पुर्ण केला
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-17
Просмотров: 43092
#BolBhidu #MaheshSawant #sadasarvankar
मौका सभी को मिलता है... सत्या पिक्चरमधला डायलॉग. सत्या पिक्चर घडतो कुठे तर मुंबईत. मुंबईचा पाऊस, मुंबईची गर्दी, मुंबईचं अंडरवर्ल्ड आणि मुंबईचं राजकारण यात सगळं दिसतं, मुंबई का किंग कौन असं म्हणणारा भिकू म्हात्रे दिसतो आणि करना है तो करना है... म्हणणारा सत्याही. पण या दोघांच्या आजूबाजूलाही अनेक कॅरॅक्टर्स दिसत असतात, प्रत्येकाचा सेपरेट पिक्चर सुरु असतो. मुंबईच्या राजकारणात सुद्धा असंच एक कॅरॅक्टर आहे, ज्याने पराभव पाहिले, ज्याने नालस्ती सहन केली, पण तो लढत राहिला, यश मिळालं तेव्हा असं मिळालं, की त्याला ठामपणे सांगता आलं.. मौका सभी को मिलता है. ठाकरेंच्या शिवसेनेचे माहीमचे आमदार महेश सावंत यांनी महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर एक विधान केलं, 'मी विभागप्रमुख झालो तेव्हाच शपथ घेतली होती की भविष्यात दादर-माहीम-प्रभादेवीमधून सरवणकर नाव पुसून टाकणार आहे, ज्याचा उदय प्रभादेवीत झाला, त्याचा अस्त प्रभादेवीतच व्हायला हवा.' हे विधान समाधान सरवणकर यांच्या पराभवानंतर आलं, पण ते उद्देशून होतं सदा सरवणकरांना. कारण विषय फक्त वॉर्ड क्रमांक १९४ चा नव्हता, विषय एका संघर्षाचा होता,विषय बदल्याचा होत्या, महेश सावंत यांच्या बदल्याचा. सावंत विरुद्ध सरवणकर सामन्याची, एका मौक्याची ही स्टोरी.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: