PCMC मध्ये BJPची सत्ता,आव्हान देण भोवलं? Mahesh Landge यांनी Ajit Pawar यांचा पराभव कसा केला ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-16
Просмотров: 28208
#BolBhidu #MaheshLandge #AjitPawar
दादा विरुद्ध दादा, सामना घासून होता का ? तर होता. सामना घासून झाला का ? तर नाही झाला. दोन आव्हानं दिली गेली, एक दादा म्हणाले, तुला भारंदाज डाव टाकून फिरवून नाही दिला, तर पवारांची औलाद सांगणार नाही. दुसरे दादा म्हणाले, 'अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे, गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचं ते.' पहिले दादा म्हणाले, 'ते गल्लीतले दादा, मी महाराष्ट्राचा दादा,' मग दुसऱ्या दादांनी उत्तर दिलं नाही, त्यांनी निकाल लावला, निवडणुकीचाही आणि दादा विरुद्ध दादा सामन्याचाही. हा सामना पिंपरी चिंचवडचा, हा सामना महेश लांडगे विरुद्ध अजित पवार असा. आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यांनुसार, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने ८५, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३६ जागा जिंकल्याचं सांगण्यात येत आहे. हा आकडा फायनल निकालात थोडाफार बदलणार असला, तरी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने एकहाती बहुमत मिळवत अजित पवारांना हादरा दिला आहे. पण भाजपने, त्यातही महेश लांडगेंनी हे कसं जमवलं ? लांडगेंनी अजितदादांचा कार्यक्रम कसा केला ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: