संविधानाचा उल्लेख भाजपला अस्वस्थ का करतो? वनरक्षकाचा थेट सवाल -महाजन बाबासाहेबांचे नाव का घेत नाहीत?
Автор: Rahul Kulkarni Official
Загружено: 2026-01-26
Просмотров: 98692
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळला. यामुळे संतप्त झालेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्यांना महाजनांना जागेवरच जाब विचारला. यामुळे नाशिक येथील शासकीय ध्वजारोहणावेळी एकच वाद झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत."
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: