ओला उबेर च्या भरवशावर गाड्या घेत असताल तर हा व्हिडिओ पाहाच, लोकांनी गाड्या विकायला काढले आहेत
Автор: Shubham ghalme
Загружено: 2025-09-10
Просмотров: 8048
ओला उबेर च्या भरवशावर गाड्या घेत असताल तर हा व्हिडिओ पाहाच, लोकांनी गाड्या विकायला काढले आहेत
ओला-उबेर साठी गाड्या घेण्याचा विचार करताय? 🚕
या व्हिडिओमध्ये मी माझा अनुभव आणि रिअॅलिटी शेअर केली आहे की हा बिझनेस खरंच किती प्रॉफिटेबल आहे.
लोकांच्या मनात एक मोठा गैरसमज आहे की ओला-उबेर चालवून खूप पैसा कमावता येतो, पण प्रत्यक्षात गाडी लोनवर घेणे आणि नंतर EMI, मेंटेनन्स, फ्युएल खर्च या सगळ्यामुळे प्रॉफिट फारच कमी राहतो.
👉 या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे की:
ओला-उबेर मध्ये ड्रायव्हिंग करून किती खरं पैसे हातात उरतात 💸
गाडी खरेदी करण्याचे रिस्क्स 🚘
लोकांनी अंधळेपणाने गाडी न घेण्याची कारणं ❌
हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आपलं मत कमेंटमध्ये कळवा.
जर माहिती उपयोगी वाटली तर Like 👍, Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा.
@PratapSarnaikShivsena @NitinGadkariOfficial
इंस्टाग्राम- https://www.instagram.com/shubham_gha...
#Ola #Uber #TaxiBusiness #CarLoan #Truth #pune #uber #vlog #taxi #automobile #driver #olacab
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: