Shubham ghalme
नागेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्स
नवले ब्रिज वर 30 ची स्पीड लिमिट करण्यात आली आहे, विषय नवले ब्रिज चा
लोकांना प्रगती सहन होत नाही म्हणून 😡😡, आज परत एकदा मुंबईला गेलो होतो
रात्री सीएनजी भरून ठेवल्यावर सीएनजी कमी होतो का? लोक कामाची किंमत करत नाहीत
गाडी चालवण्यासाठी लोक जॉब सोडत आहेत, नेतेमंडळी फक्त फसवण्याचे काम करत आहे
अशी असते फायनान्स सपोर्टर ची लाइफ, गाडी चालवत असताना घेतलेली मुलाखत
दोन दिवसांची प्रायव्हेट ट्रीप, सीएनजी साठी खूप प्रॉब्लेम आले
यूट्यूब चैनल ला प्रॉब्लेम आला होता, कस्टमर चा सामान गाडीत विसरून राहिलं
आज कस्टमर सोबत गप्पा मारल्या,आपल्या मुलांना वाहनाच्या आहारी जाऊ देऊ नका
ड्रायव्हिंग करून तुम्हाला सुद्धा मानेचा प्रॉब्लेम होऊ शकतो, चांगला धंदा झाला आज
10:00 वाजता चालू करून 3200रुपये कमावले, दिवाळीमुळे भरपूर टिपा होत्या
कोणाचा तरी जीव गेला असता, एक्सीडेंट झाला, पोलीस अशा लोकांवर कधी कारवाई करणार#pune #police
मित्रांसोबत अक्कलकोट ला फिरायला गेलो होतो, आज संप होता तरी पण फिरायला गेलो
गावाकडच्या मित्रांसोबत कोल्हापूर ट्रीप ला गेलो होतो, खूप मज्जा आली
आमच्या गावचा दसरा, दसऱ्यानिमित्त सर्व नवीन गाड्या गावांमध्ये एकत्रित होतात
आज दोन कस्टमर सोबत प्रॉब्लेम झाला, गाडीची सर्विसिंग केली
आज ट्रीपची वाट खूप पहावी लागली, श्रीमंत लोकांना पैशांचा घमंड आलेला असतो
टॅक्सी वाले मीटर ने भाडे का मागत आहेत, महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सीचा काय विषय आहे
आज लोकल बिजनेस केला, तुमचा उबेर आयडी बंद होऊ शकतो
अचानक गावाकडे यावं लागलं, गाडीचा 80 लॉक तोडायचं नाही
पुणे टू गोरेगाव उबर ची ट्रीप, E20 पेट्रोल, इलेक्ट्रिक कार काय विषय?
ओला उबेर च्या भरवशावर गाड्या घेत असताल तर हा व्हिडिओ पाहाच, लोकांनी गाड्या विकायला काढले आहेत
आज 2660 रुपये झाले, एका कस्टमरने फसवण्याचा प्रयत्न केला
वाकड to पनवेल, लोक गाडी घेण्यासाठी घरच्यांना धमकी देत आहेत
आज भरपूर टाईमपास झाला, पुणे महानगरपालिका व्यवस्थित काम करत नाही
वाकड to नरीमन पॉईंट,आज पण मुंबई ची ट्रिप मिळाली,
कष्टातून यशाकडे ग्यानी भाऊ यांचा प्रवास, मी पार्ट टाइम गाडी चालवतो | @Gyani_Bhau_Vlogs
परत एकदा मुंबई, रात्रीची गाडी चालवावी लागली, आज 7200 झाले
तीन महिन्यानंतर जुन्या गाडीची भेट झाली, आज मुंबईला जाऊन आलो, फार ट्रॅफिक लागलं
आज भरपूर ट्रिपा वाजत होत्या, रक्षाबंधन मुळे खूप ट्रॅफिक होते
आज टिपा खूप कमी होत्या तरीसुद्धा 4300 झाले, आळेफाटा राऊंड आली होती