वाकड to पनवेल, लोक गाडी घेण्यासाठी घरच्यांना धमकी देत आहेत
Автор: Shubham ghalme
Загружено: 2025-09-02
Просмотров: 7100
वाकड to पनवेल, लोक गाडी घेण्यासाठी घरच्यांना धमकी देत आहेत
🚖 या व्हिडिओमध्ये मी माझा उबेर ट्रिपचा पनवेलपर्यंतचा अनुभव शेअर केला आहे.
👉 सध्या खूप लोक मोठ्या प्रमाणात गाड्या घेत आहेत, पण आंधळा विश्वास ठेवून गाडी घेणं योग्य आहे का❓
👉 माझ्या या प्रवासात आलेल्या अडचणी आणि अनुभवातून तुम्हाला योग्य माहिती मिळेल.
जर तुम्ही उबेर/ओला साठी गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ नक्की पहा.
👍 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करा.
instagram -https://www.instagram.com/shubham_gha...
#Uber #Ola #PanvelTrip #CarBusiness #ShubhamGhalme
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: