आज टिपा खूप कमी होत्या तरीसुद्धा 4300 झाले, आळेफाटा राऊंड आली होती
Автор: Shubham ghalme
Загружено: 2025-08-09
Просмотров: 7707
आज टिपा खूप कमी होत्या तरीसुद्धा 4300 झाले, आळेफाटा राऊंड आली होती
तसं तर ओला उभेच आंदोलन जेव्हापासून संपला आहे तेव्हापासून ते ट्रिपा कमीच आहेत पण मी प्रायव्हेट टिपा मारत होतो आज जरा मार्केटचे कंडीशन माहीत करून घेण्यासाठी जरा लोकल चालवलं तर असं जाणवलं की कुठं ना कुठं बरंच कमी धंदा झालेला आहे
इंटरसिटी राऊंड ट्रिप आली म्हणून 4300रुपये झाले नाही तर ₹2000 झाली असते
इंस्टाग्राम-https://www.instagram.com/shubham_gha...
#ola #pune #uber #vlog #taxi #automobile #funny #driver #olacab #olacabdriver
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: