शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते ?
Автор: Super Desi Talks
Загружено: 2026-01-09
Просмотров: 316
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या मनात अभिमान, इतिहास आणि संघर्ष यांची अनेक चित्रे उभी राहतात. शिवाजी महाराजांचं नाव अनेकदा राजकारणात, वादात आणि तुटलेपणात वापरलं जातं…पण इतिहासात खरंच असं होतं का?मुस्लिम समाजात शिवाजी महाराजांविषयी नेमकी कोणती प्रतिमा आहे? इतिहासात खरं काय होतं? आणि आज आपण त्याकडे कसं पाहतो?
आजच्या भागात आपल्यासोबत आहेत उर्दू पत्रकार आणि संशोधक — सईद हमीद ज्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज और मुसलमान” या विषयावर सखोल अभ्यास करून पुस्तक लिहिलं आहे.
आपण बोलणार आहोत —
🟡 इतिहास विरुद्ध तयार झालेल्या प्रतिमा
🟡 शिवाजी महाराजांचे मुस्लिम सहकारी, सरदार आणि मित्र
🟡 मस्जिद, दर्गे आणि धर्मस्थळांविषयी शिवाजी महाराजांची भूमिका
🟡 आणि आजच्या ध्रुवीकरणाच्या काळात हा विषय का महत्त्वाचा आहे
Credits -
Guest - Saeed Hameed
Host - Apoorv Ingale
Research, Script, Direction - Ajinkya Bhavsar
On Ground Research - Nagesh Dhurve
Camera & Edit - Digvijay Sulochana Yadaorao
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: