Buldhana | काँग्रेसने वंचितच्या पाठीत वार केला!
Автор: Vidarbha Matadar
Загружено: 2025-11-24
Просмотров: 4395
बुलढाण्यात काँग्रेस–वंचित आघाडीत मोठी दरी निर्माण झाल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे. वंचितचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांनी काँग्रेसने शेवटच्या क्षणी जागा वाटपात दगाफटका केल्याचा गंभीर आरोप केला. संयुक्त पत्रकार परिषदेत घेतलेली भूमिका काँग्रेसने बदलल्याने आघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ११ पैकी ७ ठिकाणी उमेदवार घोषित केल्यानंतर उर्वरित ठिकाणांवरची भूमिका दोन दिवसांत जाहीर होणार असल्याने राजकीय समीकरणात नवी हलचल जाणवते
#CongressVanchitClash #SeatSharingDispute #PoliticalTension #BuldhanaElections #AllianceCrisis
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: