KYC- ECI | Know Your Candidate | Candidate Information | CEO Maharashtra |
Автор: CEO Maharashtra
Загружено: 2024-04-17
Просмотров: 510
Know Your Candidate App
आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेली माहिती चुटकीसरशी मिळवा
आत्ताच #KYC अॅप डाऊनलोड करा
जागरूक आणि जाणकार मतदार होऊ या,
माहितीच्या आधारे योग्य उमेदवार निवडू या!
भारत निवडणूक आयोगाने KYC अर्थात Know Your Candidate या मोबाईल अॅपच्या माध्यमातून ही सोय उपलब्ध करून दिली आहे. संसदेच्या आणि विधिमंडळाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर, ती निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांची माहिती आपण या अॅपवर पाहू शकता.
KYC ॲप डाऊनलोड करण्यासाठी दुवा:
➡iOS Link- tinyurl.com/35t5yab8
➡Android Link- tinyurl.com/2p8yvm45
#Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #SVEEP
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: