दुष्काळात वहिरी तुडुंब भरलेले पुर्ण गाव कसं शक्य आहे जलतारा ही शेतकरी संजीवनी
Автор: आपली शेती आपली प्रयोगशाळा
Загружено: 2024-06-05
Просмотров: 78900
9423458983अधिक माहिती साठी प्रा. डॉ पुरुषोत्तम वायाळ 9423458983 .डोंगर भागात बसलेले खेडेगाव ज्या ठिकाणी टँकर चालू असायचे पण आज परिस्थिती जलतारा नी बदलली आहे पंधरा फुटावर आज विहिरींना पाणी आहे ना नदी कॅनल तरीही विहिरीला पंधरा फुटावर पाणी कसे नक्कीच जाणून घ्या जलतारा या प्रकल्पाविषयी.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#जलतारा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: