Santosh Deshmukh Case: Walmik Karad आणि गँगवर आरोप निश्चित, कोर्टात ड्रामा फाशीची शिक्षा होणार का ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-24
Просмотров: 44498
#BolBhidu #WalmikKarad #SantoshDeshmukh
वाल्मिक कराडला फाशी होणार, साधारण वर्षभर सुरु असलेली ही मागणी, आता चर्चेमध्ये बदलली आहे. मागच्या वर्षभरात कराडने अनेकदा दोषमुक्तीसाठी अर्ज केला, जामीनासाठी अर्ज केला, हा खटला पुढे कसा ढकलता येईल, आपली मुक्तता होईल का ? यावर कराडचा जोर होता. दुसऱ्या बाजूला त्याच्या टोळीकडून तुरुंगात पोलिस कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचे प्रकार घडत होते, संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष सुरु झालं, तरी खटल्याला गती मिळत नव्हती, पण आता मात्र या खटल्याला गती मिळण्याची आणि वाल्मिक कराडला फाशी होण्याची चर्चा सुरु झाली आहे. ज्याला कारण आहे अर्थातच बीड जिल्हा सत्र न्यायालयात झालेल आरोप निश्चिती. वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीवर वर्षभराने आरोप निश्चिती झाली आहे, पण या आरोप निश्चितीमुळे पुढे काय होऊ शकतं ? याचा अर्थ नेमका काय ? आणि वाल्मिकला फाशी होईल, या चर्चा कशाच्या आधारे सुरु आहेत, सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: