Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Raj Thackeray आणि Uddhav Thackeray यांची युती जाहीर पण जागावाटपाचा सस्पेन्स कायम, गेम प्लॅन काय ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-12-24

Просмотров: 49046

Описание:

#BolBhidu #UddhavThackeray #RajThackeray

कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना आपल्या मुलाखतीमधल्या या वक्तव्याची आठवण करुन दिली आणि त्यानंतर राज ठाकरेंनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली आहे, अशी घोषणा केली. मुंबई सोडून कुठल्या महापालिकांमध्ये युती होईल याबद्दल थेट भाष्य केलं नसलं, तरी राज ठाकरेंनी मुंबईचा महापौर मराठी माणूसच होईल आणि तो आमचाच होईल असं सांगितलं. पण जागावाटप कसं होईल, याबद्दल बोलताना, आम्ही तुम्हाला सांगणार नाही, राजकीय पक्षातली मुलं पळवणाऱ्या दोन राजकीय पक्षांच्या टोळ्या सध्या महाराष्ट्रात ऍक्टिव्ह झाल्या आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. पण या छोटेखानी पत्रकार परिषदेत जागांचा आकडा न सांगता, मुंबईत आपला गेम प्लॅन काय असेल, याबद्दल सूचक भाष्य या दोन्ही नेत्यांनी केलं. ठाकरे बंधूंचा मुंबईमधला गेमप्लॅन काय आहे ? कोण कुठल्या भागात आणि कुठल्या मुद्द्यांवर लढेल ? पाहुयात या व्हिडीओमधून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Raj Thackeray आणि Uddhav Thackeray यांची युती जाहीर पण जागावाटपाचा सस्पेन्स कायम, गेम प्लॅन काय ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Thackeray Brothers Together: फरक पडत नाही म्हणत Fadnavis ही मैदानात,पण BJP चं गणित कसं बिघडू शकतं ?

#आतली_बातमी Live: ठाकरे युती; पण ‘राज’निती बदलेल का? भाजपला कसं रोखणार? Thackeray Brothers

🔴

🔴"Хуже критической": военкоры о Купянске. Молдова ужесточает получение гражданства. DW Новости

Uddhav Thackeray आणि Raj Thackeray यांची युती, पण मुंबईत Marathi Voters अजूनही निर्णायक आहेत का ?

17 वर्षांनी मायदेशी परतलेले Tarique Rahman Bangladesh PM होणार? Haseena Sheikh यांच्या अडचणीत वाढ ?

Prashant Jagtap Resignation: वस्तादाचा अनाकलनीय डाव! | LetsUpp Marathi

हिंदुत्व Vs. मराठी अस्मिता हीच मुंबईची खरी लढाई? | Prakash Akolkar | Think Bank

Rajdeep Sardesai Live : मुंबईवर कोणाची सत्ता येणार?| Uddhav Thackeray | Shiv Sena MNS Alliance | BJP

Sharad Pawar, Ajit Pawar Yuti मुळे NCP फुटणार? पवारांचे कोणते मोठे नेते BJP, Congress ची वाट धरणार ?

Thackeray बंधू एकत्र का आले? | BMC जिंकायला Marathi मतं पुरेशी आहेत का? | BMC election analysis

Uddhav Thackeray आणि Raj Thackeray यांची युती, या ३ कारणांनी होणार BJP ची खरी अडचण #Shivsena #mns

Prashant Jagtap Exclusive Interview : अजित पवार, NCP, देवेंद्र फडणवीस, काँग्रेस आणि बरंच काही...

Meenkashi Shinde Resign | ठाण्यात Eknath Shinde यांच्या Shiv Sena च्या मिनाक्षी शिंदेंचा राजीनामा

Uddhav Thackeray की Eknath Shinde खरी शिवसेना कोणाची? मुंबईकरांचा नवीन सर्व्हे आला समोर..| Shivsena

अरेच्चा, देवा भाऊंची भविष्यवाणी खरी ठरली कि..!

Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC : Shiv Sena UBT MNS युतीची घोषणा,ठाकरेंची संपूर्ण PC

#आतली_बातमी Live: ठाकरे बंधुंवर सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत..| Sushma Andhare LIVE | Ashish Jadhao

उद्धव आधी तू बोल, पहिल्यांदा बोलण्यासाठी नकार, नंतर राज ठाकरेंनी ठाकरे युतीची घोषणा कशी केली?

🎙 Честное слово с Екатериной Котрикадзе

🎙 Честное слово с Екатериной Котрикадзе

#आतली_बातमी Live: ठाकरे बंधु एकत्र आले तरीही लढाई कठीण का? Uddhav-Raj Thackeray Together

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]