पाडळी (काळेची वाडी) माध्यमिक विद्यालयात "एक झाड आईसाठी " उपक्रम संपन्न
Автор: Jan Sanvad News Pune
Загружено: 2025-10-18
Просмотров: 134
#jansanvadnewspune, #जनसंवादन्यूजपुणे,
#graminnews, #khednews, #punenews, #ruralnews, #viralnews, #14trees, #maitringroup, #namdevraomohol, #kridapratishthan, #ruralteachers, #khedaamdar, #kalechiwadi, #padali, #amdarbabajikale, #khed, #ananttayde, #sapnarathod, #nisargpremi, #nature, #ruralschoolprogram, #zpschoolprogram #zppune
मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५
पाडळी (काळेची वाडी) - खेड - पुणे
Headline -
पाडळी (काळेची वाडी) माध्यमिक विद्यालयात "एक झाड आईसाठी " उपक्रम संपन्न
१४ ट्रीज फाउंडेशन व मैत्रीण ग्रुप राजगुरुनगर यांचे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम
सदर उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना २५० मोफत फळझाडांचे वाटप
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ. वैशालीताई बाबाजी शेठ काळे यांनी भूषविले
नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे संचलित, माध्यमिक विद्यालय पाडळी , काळेची वाडी विद्यालयात "एक झाड आईसाठी " उपक्रम संपन्न
फोर्टिन ट्रीज फाउंडेशन व मैत्रीण ग्रुप राजगुरुनगर यांचे संयुक्त विद्यमाने "एक झाड आईसाठी " या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जवळजवळ २५० मोफत फळझाडांचे वाटप करण्यात आले. तसेच विशेष सन्मान श्री. अनंत तायडे साहेब फोर्टिन ट्रीज फाउंडेशन यांचे व्यवस्थापक व मैत्रीण ग्रुप अध्यक्ष निसर्गप्रेमी सपना राठोड मॅडम यांना शाळेकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय श्री. बाबाजी शेठ रामचंद्र काळे आमदार खेड आळंदी विधानसभा यांच्या सौभाग्यवती सौ. वैशालीताई बाबाजीशेठ काळे आदर्श मा. सरपंच यांनी भूषविले. त्यांच्या समवेत काळेची वाडी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सन्माननीय वैभव शेठ सातक, उपसरपंच सन्माननीय जयसिंगशेठ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुदाम शेठ सातपुते, सौ.संध्याताई दत्ताशेठ सातपुते, अध्यक्ष स्कूल कमिटी जि. प. प्राथमिक शाळा बालघरे वस्ती, ग्रामसेविका सौ .थोरात मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक व सेवक वृंद उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्यास एक झाड देऊन," एक झाड आईसाठी" हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना रोपे वाटण्यात आली. विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. पवार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सन्माननीय आडवळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सौ. सुचिता कोबल / तोडकर मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
प्रतिनिधी : डॉ. देवेंद्र ओव्हाळ (जन संवाद न्यूज पुणे) - 9921271621
विडिओ एडिटिंग : सुनील वाघचौरे - 8104710017
JAN SANVAD NEWS PUNE I जन संवाद न्यूज पुणे
सामाजिक I शैक्षणिक I राजकीय I सांस्कृतिक I आरोग्य I कृषी
बातम्या जाहिराती व अधिक माहितीसाठी संपर्क:
8104710017 I 9921271621
Email : [email protected]
#jansanvadnewspune, #जनसंवादन्यूजपुणे
आपल्या विभागातील बातम्या पाहण्यासाठी
'जन संवाद न्यूज पुणे' या YouTube चॅनेलला
Subscribe l Like l Comment l Share करा!
News Theme 2 by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. https://creativecommons.org/licenses/...
Artist: http://audionautix.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: