Jan Sanvad News Pune
- जन संवाद न्युज - पुणे : आपल्या ग्रामीण भागात घडणाऱ्या सामाजिक I शैक्षणिक I राजकीय I सांस्कृतिक I आरोग्य I कृषी व इतर घडामोडींचे वास्तव मांडणारा YouTube चॅनेल.
- जनसामान्यांच्या समस्यांवर संवाद करून जनतेचे प्रश्न सरकार पर्यंत पोहचवणारा
आपला हक्काचा चॅनेल.
- जन संवाद आपल्या संस्कृतीचा वारसा जतन करणारा.
- जन संवाद - सामान्य माणसांच्या प्रगतशील विचारांचा
बातम्या जाहिराती व अधिक माहितीसाठी संपर्क:
9921271621 / 8104710017
Email : [email protected]
#jansanvadnewspune
आंबोली येथे यशवंतराव कला क्रीडा महोत्सव २०२५-२६ बिट स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
स्वामी संदीप मंडलिक या इयत्ता १० वि च्या विद्यार्थ्याने बनवला 'स्मार्ट सलाईन अलार्म सिस्टीम'
आदरणीय भंते संचित बोधी, भिक्खु संघ पुणे यांची धम्मदेसना
आडगाव येथे 'धम्म काया फाऊंडेशन' चे 'भव्य दिव्य स्वरुपात बुद्धरुपाचे अनावरण'
खेड तालुक्यातील वांद्रे (पढरवाडी) येथे 'आदिवासी वाघबारस' साजरी
आंबोली येथे 'श्री बापदेव महाराजांचा उत्सव' आनंदात संपन्न
वाडा येथे कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयात 'स्नेह संमेलन आणि गुरूभेट' कार्यक्रम संपन्न
अतुलभाऊ देशमुख यांच्या सौजन्याने सुपे (सातकरवाडी) ते पाईट खराब रस्त्याची डागडुजी
घोटवडी येथे 'सह्याद्रीतील आढळ भावकी परिवार स्नेह मेळावा' संपन्न
पाडळी (काळेची वाडी) माध्यमिक विद्यालयात "एक झाड आईसाठी " उपक्रम संपन्न
मधुबन गोशाळा गुंडाळवाडी येथे नवकुंडीय गोसंवर्धन गायत्री महायज्ञ, वसुबारस आणि डोहाळे जेवण संपन्न
खेड तालुक्यातील वांद्रे (पढरवाडी) येथे रानभाज्या महोत्सव - २०२५ सोहळा संपन्न
ध्येयपूर्ती सहकारी पतपेढी मुंबई यांची ३४ वी सर्वसाधारण सभा विक्रोळी येथे संपन्न
वाडा येथे मोफत शैक्षणिक कागदपत्रे काढणी शिबिर उत्साहात पार पडले
'एक हात मदतीचा' संकल्पनेतून सोशल मीडियाच्या माध्यमातून खरपुड गावच्या शेतकऱ्याला आर्थिक मदत
७९ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त खोपेवाडी येथे प्राथमिक शाळेच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
स्वातंत्र्य दिनी घोटवडी गावचे सुपुत्र दादाभाऊ राजगुरू यांजकडून विद्यार्थ्यांना छत्री व स्कूल बॅग
आंबोली ग्रामपंचायत येथे शासनाचे महत्वाचे कागदपत्र संदर्भात कॅम्प संपन्न
खरपुड गावातील शेतकऱ्याच्या गोठ्याला आग, सहा जनावरे भाजून गंभीर जखमी
साकोरी येथे 'जेतवन बुध्दविहार' प्रथम वर्धापनदिन सोहळा आनंदी वातावरणात संपन्न
टेकवडी येथे आदर्श सरपंच व्याख्याते श्री भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन संपन्न
धुवोली येथे बौद्धजन विकास मंडळ आयोजित संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न
डी. सी. सी. ग्रुप (विऱ्हाम) आयोजित सामुदायिक विवाह सोहळा विऱ्हाम येथे संपन्न
भागवताचार्य गुरुवर्य वै. नारायण महाराज गोपाळे यांचे चतुर्थ पुण्यस्मरण कळमोडी येथे संपन्न
पाईट येथे बॉश इंडिया व दरेकर सोशल फाउंडेशन यांचा वतीने मोफत किसान कार्ड नोंदणी अभियान संपन्न
पत्रकार ओळखपत्र वितरण समारंभ आणि जन संवाद न्यूज पुणे तृतीय वर्धापन दिन सोहळा राजगुरूनगर येथे संपन्न
श्री गणेश मित्र मंडळ पाटीलवाडी घोटवडी आयोजीत श्री गणरायाचा वर्धापन दिन संपन्न
खेड तालुक्यातील श्री क्षेत्र वांद्रे येथे अखंड हरिनाम सप्ताह रौप्य महोत्सव सोहळा संपन्न
राजमुद्रा प्रतिष्ठान वांद्रे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
भैरोबाचा यात्रा उत्सव घोटवडी येथे उत्सहात संपन्न यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे भव्य आयोजन