PM Modi यांनी Nashik मध्ये Kalaram Mandir मध्ये दर्शन घेतलं, काळाराम मंदिराचा इतिहास नक्की काय आहे ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-01-11
Просмотров: 82353
#BolBhidu PMNarendraModi #kalarammandir
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा…राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला आले आणि रोड शोने त्यांच्या दौऱ्याला सुरूवात झाली…या रोड शोनंतर मोदींनी जलकुंड येथे जलपूजन केल्यानंतर नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेत महाआरती केली. पौराणिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या नाशिकच्या काळाराम मंदिराचा इतिहास खुप मोठा आहे.
रामायणाच्या प्राचीन कथेनुसार भगवान श्री रामांना चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवण्यात आलेलं. तेव्हा वनवास भोगण्यासाठी नाशिकमध्ये आल्यानंतर, भगवान राम, लक्ष्मण आणि सीता हे नाशिकजवळच्या गोदावरीच्या उत्तरेच्या किनाऱ्यावर अडीच वर्षे राहत होते. हे तेच ठिकाण जे पंचवटी म्हणून ओळखल जात. याच पंचवटीतून रावणानं सीतेचं हरण केलं आणि इथूनच श्रीराम सीता मातेला परत मिळविण्यासाठी लंकेकडे निघाले. त्यामुळे थेट रामायणाशी संबंध असलेल्या या मंदिराचे महत्व, इतिहास आणि वैशिष्टे नेमकं काय आहेत ते या व्हिडीओतून सविस्तर जाणून घेवूयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: