Latur जिल्हा परिषदेसाठी BJP-Ajit Pawar NCP ची युती, आता पुढचं प्लॅनिंग काय? निलंगेकरांनी सांगितलं
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-21
Просмотров: 4252
#Latur #SambhajiPatilNilangekar #BJP #AjitPawar #MaharashtraTimes #MarathiNews #MaharashtraTimes
लातूर जिल्हा परिषदेसाठी भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती झाली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी एकमेकांसमोर लढल्यामुळे....
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, आता त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी युती केलीये.
काँग्रेसने महापालिका निवडणुकीत भावनिक मुद्द्यावर मतदान घेतले.
मात्र आता कुठल्याही स्वरूपाचा मुद्दा त्यांच्याकडे नाही. यामुळे या निवडणुकीत...
काँग्रेसचा दारुण पराभव होईल असा विश्वास. संभाजी पाटील निलंगेकरांनी व्यक्त केला.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: