सिंहगड किल्ला | Sinhagad fort Pune | complete History |Battle of Kondhana
Автор: खाऊ पियु ब्लॉग Khau Piyu vlog
Загружено: 2023-05-20
Просмотров: 663
सिंहगड म्हणजेच पूर्वीचा कोंढाणा किल्ला पुण्यापासून 35 किलोमीटर हा गड आहे.
स्वतःच्या गाडीने पुण्यापासून सिंहगड वर जाण्यास 1 तास लागतो.
स्वारगेट बस स्टँड ते सिंहगड 50 नंबर ची बस दर तासाला सकाळी 6 पासून असतात.
सिंहगड पायथा पाशी ' डोणजे ' गावपर्यंत असते.
सिंहगड पायथा ते गडावरील पार्किंग पर्यन्त जायचे जीप चे 70/- per head भाडे घेतात.
आतकरवाडी पासून गडावर पार्किंग पर्यंत टोल दुचाकी साठी 50/-, चारचाकी साठी -100/ रुपये घेतात.
गडावर जेवणाची सोय आहे.
पिठले भाकरी, खेकडा भजी म्हणजेच कांदा भजी, मटका दही प्रसिद्ध आहे.
राहण्यासाठी MTDC चे हॉटेल ही आहे.
गडा वरील पार्किंग पासून सुरवात केल्यास सिंहगड फिरण्यास 2-3 तास तरी लागतात.
डोणजे गावापासून ट्रेक करण्यास सुरवात केल्यास सिंहगड चढण्यास चढण्याच्या स्पीड नुसार 3-4 तास तरी लागू शकतात.
सिंहगड पाहण्याची वेळ: सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत.
केव्हा जावे : पावसाळ्यात, थंडीत जावे.
Title: सिंहगड किल्ला | Sinhagad fort Pune | complete history
सिंहगडावर काय पहावे ?
पुणे दरवाजा 1,
पुणे दरवाजा 2,
पुणे दरवाजा 3
प्राचीन टाके,
घोड्यांची पाग,
दारू कोठार (तोफखाना)
लोकमान्य टिळक निवास
कोंढाणेश्वर मंदिर,
श्री अमृतेश्वर मंदिर
देवटाके,
हनुमान मंदीर (समर्थ स्थापित)
कल्याण दरवाजा 1,
कल्याण दरवाजा 2.
उदयभान राठोड ला मारले ती जागा.
झुंजार बुरुज
द्रोणगिरी कडा किंव्हा तान्हाजी कडा
तन्हाजी मालुसरे स्मारक
सिंहगड ( कोंढाणा) इतिहास:
छत्रपती शिवाजी महाराजांना तान्हाजी मालुसरे राजगडावर त्यांच्या मुलाची लग्नाची पत्रिका देण्यास गेले होते, तेव्हा शिवाजी महाराज कोंढाणा किल्हा ला स्वराज्य मध्ये आणण्याची योजना आखत होते. ती जबाबदारी स्वतःवर घेत तान्हाजी मालुसरे म्हणाले कि,
"आधी लगीन कोंढाणा चे मग माझ्या रायाबाचे"
04 फेब्रुवारी 1670
तान्हाजी मालुसरे भाऊ सूर्याजी मालुसरे व मामा ( शेलार मामा) आणि 345 मावळेसह कोंढाणा ची मोहीम आखली.
मुघलांचा सैनिक उदयभान राठोड व त्याचे 1500 सैनिक सैनिक गडावर तैनात होते.
सुर्याजी मालुसरे व काही मावळे कल्याण दरवाजा उघडण्याची वाट पाहत उभे होते.
तान्हाजी व काही मावळे घोरपडी मदतीने दोरी च्या साह्याने द्रोणगिरी कडा रात्री चढून कल्याण दरवाजा उघडून सर्वांना आत घेतले.
सूर्याजी मालुसरे व मावळे कल्याण दरवाजा उघडण्याची वात पाहत होते.
तान्हाजी व उदयभान राठोड मध्ये युद्ध झाले. त्यात तान्हाजी चा हात कापला गेला तरीही त्यांनी पगडी हाताला गुंडाळून लढले.
04 फेब्रुवारी 1670 तान्हाजी व उदयभान दोघेही युद्धात मारले गेले.
काही मावळे परत फिरायला द्रोणगिरी कडा पाशी आले तेहा सूर्याजी नी दोर कापून टाकले. पडून मरण्यापेक्षा लढून मरा व जिंकण्यासाठी लढा. असे म्हणत लढा चालू ठेवत गड जिंकला.
तेव्हा गडावर गवत पेटवले. राजगड येथे शिवाजी महाराजांना बातमी कळली की गड जिंकला. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले कि,
"गड आला पण सिंह गेला"
तेव्हापासून ' कोंढाणा ' चे नाव 'सिंहगड' झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो..
तान्हाजी मालुसरे चा विजय असो..
जय भवानी जय शिवाजी..
हर हर महादेव..
जय हिंद..
Thanks for watching..
Please Subscribe, Like 👍 Share.
@KhauPiyuvlog
#sinhagad
#sinhagadfort
#sinhagadtrek
#kondhana
#सिंहगड
#सिंहगडकिल्ला
#तानाजी
#शिवाजीमहाराज
#tanaji
#sivajimaharaj
#tanajimalusare
#कोंढाणा
#गडआलापणसिंहगेला
#manaoontrek
#matakadahi
#khekadabhaji
#pune
#khaupiyuvlog
#खाऊपियुब्लॉग
_____________________________________________
Music used:
Youtube Music library- Attributes free music used.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: