खाऊ पियु ब्लॉग Khau Piyu vlog
नमस्कार, माझ्या चँनल वर तुमचे मनपुर्वक स्वागत आहे.
भ्रमंती करणे. वेगवेगळ्या ठिकाणे, पदार्थ, संस्कृती आणि प्राचीन मंदिर तीर्थक्षेत्र तेथील प्रवास वर्णन मी येथे शेअर करत राहणार आहे.
मी इंजिनिअर असुन, १० वर्षे मी एका कँफे चे किचन व इतर सर्व manage केलेले आहे. मला वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड तर आहेच. परंतुु माझ्या आई मुळे एखाद्या पदार्थ चविष्ट बनविण्यासाठी त्या पदार्थ ला आईच्या प्रेेेमाचा व मायेचा स्पर्श आणून आणखीन चविष्ट कसे करावे हे शिकले आहे. ह्या चँनल वर मी तुम्हाला विविध प्रकारचे पदार्थ व ते करण्याची सोपी रेसिपी मी तुमच्या सोबत ह्या मराठी चँनल वर share करत राहणार आहे.
तुम्हा सर्वांचा सपोर्ट माझ्या करिता महत्त्वाचा आहे.
तर ह्या चँनल ला नक्की Subscribe करा.
मला व चँनल ला तुमचा अमुल्य वेळ, सपोर्ट व प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद..
Thanks for your Love & Support & Encouragement..
Email:
[email protected]
श्री संत गजानन महाराज मठ श्री क्षेत्र आळंदी |Shree Gajanan Maharaj Mandir Alandi Pune|Alandi Darshan
संपूर्ण आळंदी दर्शन | Alandi Darshan | संत ज्ञानेश्र्वर महाराज संजीवन समाधी
सप्तश्रृंगी माता येथे प्रकटली ते ठिकाण- चतु:श्रृंगी, पुणे.
श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन | संपूर्ण माहिती व इतिहास | भीमा-अमरजा संगम Ganagapur
श्री क्षेत्र अक्कलकोट | गुरुमंदिर , चोळप्पा वाडा, समाधी स्थान, हक्याचा मारुती, श्री खंडोबा मंदिर
३ दिवसात श्री क्षेत्र तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर दर्शन. चिंतामणी दगड व इतिहास
सिंहगड किल्ला | Sinhagad fort Pune | complete History |Battle of Kondhana
श्री क्षेत्र गरूडेश्वर दत्त मंदिर | टेंभे स्वामी समाधी स्थान - Garudeshwar Gujarat
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा संपूर्ण माहिती | Uttarvahini Narmada Parikrama
गिरनार पर्वत🚩रात्रीचा प्रवास/दत्त जयंती 2022 पौर्णिमा / 10000 steps/Live..मराठीत
सोमनाथ संपूर्ण प्रवास खर्चासह / Somnath Tour Guide
मुंबई ते द्वारका संपूर्ण प्रवास, खर्चासह/ Dwarka tour guide (@KhauPiyuvlog)
३० मिनिटात छोले, हा पदार्थ घातल्याने चविष्ट होणारे व100% फुगणारे भटुरे | Chole Bhature with Tips
खमंग भाजणीचे थालीपीठ | Healthy Thalipeeth recipe | Multigrain Thalipeeth
खमंग थालीपीठ भाजणी | Thalipeeth Bhajani | Multigrain Thalipeeth Bhajanee
Whole Wheat flour base Pizza on Pan & Oven| तव्यावरचा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा, पिझ्झा सॉस रेसिपीसह
रेस्टॉरंट स्टाईल सिझलिंग ब्राऊनी बनवा तव्यावर | Sizzler Brownie without Hot Plate
कढईत बनवा ब्राऊनी अंड्याशिवाय । Eggless Walnut Brownie | Chocolate Brownie Recipe without oven
जिभेवर ठेवताच विरघळणारी खुसखुशीत गुळपोळी। how to make gulpoli| Tilgul poli
भोगीची पारंपरिक मिक्स भाजी। sankranti special mix veg
Eggless RICH PLUM CAKE recipe without Oven | Christmas Fruit Cake No Alcohol। कढईतील पल्म केक
खमंग बाकरवडी २० मिनिटात बनवा घरच्या घरी । how to make perfect crispy Bakarwadi | Bhakarwadi recipe
चिरोटे । तोंडात घालताच विरघळणारे, भरपूर रंगीत पाकळ्यांचे | layered chirote recipe in marathi
100% खुसखुशीत होणारी, तेल न ओढणारी, खमंग चकली अशी केली तर बिघडणार नाही। चकली भाजणी पासून सविस्तर
भरली कारली । stuff karela प्रवासात 3 दिवस टिकणारी भाजी। कडू लागणार नाही न खाणारेही आवडीने खातील
कोल्हापुरी कांदा लसूण मसाला झणझणीत व अस्सलंचवीचा । How to make kanda lasun masala
झणझणीत Perfect कोल्हापुरी मिसळ । Homemade कोल्हापुरी मिसळ मसाला व तर्री येण्यासाठी खास टिप्ससह
सुरळीची वडी । खांडवी recipe टिप्स व अचूक प्रमाणासह तुम्हीही घरी सहज बनवू शकता.
नारळाच्या पाण्यातील दडपे पोहे | Easy maharashtrian breakfast | how to make Dadpe Pohe in marathi
खमंग कुरकुरीत अळु वडी आईची परफेक्ट रेसिपी। Alu vadi recipe | Crispy patra Maharashtrian Snacks