३ दिवसात श्री क्षेत्र तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर दर्शन. चिंतामणी दगड व इतिहास
Автор: खाऊ पियु ब्लॉग Khau Piyu vlog
Загружено: 2023-08-25
Просмотров: 340
श्री क्षेत्र तुळजापूर - महाराष्ट्र राज्यातील साडे तीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी हे एक मुख्य पीठ आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुका येथे हे देवस्थान स्थित आहे.
शुक्रवार, ७/७/२०२३ स्वारगेट (पुणे) ते तुळजापूर एसटी बस ने प्रवास केला.
शनिवार, ८/७/२०२३ श्री क्षेत्र तुळजापूर दर्शन. तुळजापूर येथे दर्शन घेवून एसटी बस ने अक्कलकोट. अक्कलकोट "यात्री निवास" मध्ये रात्री मुक्काम.
श्री क्षेत्र अक्कलकोट दर्शन -
१) वटवृक्ष मंदिर
२) बाळाप्पा महाराज मंदिर
३) चोळप्पा वाडा व मठ ( समाधी मंदिर )
४) हक्याचा मारुती मंदिर
५) खंडोबा मंदिर
रविवार, ९/७/२०२३ सकाळी अक्कलकोट ते गाणगापूर एसटी बस प्रवास.
श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन
१) भीमा- अमरजा संगम, संगमेश्वर मंदिर
२) निर्गुण पादुका मठ
३) कल्लेश्र्वर मंदिर
४) अष्टतीर्थ : १)षट्कुळ तीर्थ २) नृसिंह तिर्थ ३)भागिरथी तीर्थ ४) पापविनाशी तीर्थ, ५) कोटी तीर्थ, ६) रुद्रपाद तीर्थ, ७) चक्रेश्र्वर तीर्थ व ८) मन्मथ तीर्थ . विश्रांती कट्टा, माधुकरी,
गाणगापूर ते सोलापूर एसटी बस ने प्रवास.
सोलापूर ते पुणे (स्वारगेट) एसटी बस ने प्रवास.
________________________________________________
त्रिगुणत्मक आदिशक्ती
दुर्गासप्तशती देवी ची तीन रूपे म्हणजे
महाकाली - तमोगुणी
श्री महालक्ष्मी- रजोगुणी
महासरस्वती- सत्वगुण
श्री भवानी हे स्थान या त्रिगुणात्मक अंशाचे अधिष्ठान आहे असे मानतात.
गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे. तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. देवी वर्षातून तीन वेळा नीद्रा घेते
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी,
पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व
भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या.
इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)
भारतात एक मात्र मुर्ती जी स्थलांतरित आहे.. दोन वेळा चांदीच्या पलंगावर व एक वेळा नगर वरुण पलंग येतो.
_________________________________________
श्री क्षेत्र अक्कलकोट व्हिडिओ लिंक:
• श्री क्षेत्र अक्कलकोट | गुरुमंदिर , चोळप्प...
श्री क्षेत्र गाणगापूर व्हिडिओ लिंक:
• श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन | संपूर्ण माहि...
________________________________________________
जवळील रेल्वे स्थानक - सोलापूर
Solapur railway station
जवळील विमानतळ - सोलापूर
Solapur Airport
_________________________________________________
पुणे ते तुळजापूर - २९३ कि. मी (६-७ तास)
तुळजापूर ते अक्कलकोट - ८१ कि. मी ( १:३० तास)
अक्कलकोट ते गाणगापूर - ७२ कि. मी ( ३ तास)
गाणगापूर ते सोलापूर - १०८ कि. मी (३-४ तास)
सोलापूर ते पुणे - २५३ कि. मी (४ ते ५ तास)
_________________________________________________
सोलापूर ते तुळजापूर - ४६ कि. मी (१ तास)
पुणे ते अक्कलकोट २९२ कि. मी (५-६ तास)
पुणे ते पंढरपूर २१० कि. मी (४:३० तास)
सोलापूर ते अक्कलकोट - ४० कि. मी
_________________________________________________
@KhauPiyuvlog
_________________________________________________
_________________________________________________
Music used:
Music: Folk Bed
Musician: Jason Shaw
URL: https://audionautix.com
Other attribute free music used here.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: