भज्यांची झणझणीत आमटी | Bhaji Chi Amti Recipe in Marathi | Khandeshi Style
Автор: Ashu’s Kitchen Marathi
Загружено: 2025-12-28
Просмотров: 146
खान्देशी भज्यांची झणझणीत आमटी, भजी आमटी रेसिपी, bhajyanchi amti, bhaji chi amti, khandeshi recipe, pakora curry recipe –
आज पाहूया अस्सल खान्देशी गावरान पद्धतीची भजीची आमटी.
ही आमटी खास खान्देशात बनवली जाते – कमी मसाले, झणझणीत फोडणी आणि भज्यांचा मस्त रस्सा.
भाकरी, चपाती किंवा साध्या भातासोबत खाल्ली तरी जेवणाची चव दुप्पट होते.
घरच्या घरी, सोप्या पद्धतीने बनणारी ही quick dinner recipe नक्की करून पाहा.
👉 भजी ची आमटी कशी बनवायची,
👉 bhaji chi bhaji kashi banvaychi,
👉 traditional khandeshi recipe in marathi
या सगळ्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
#खान्देशीरेसिपी
#भजीआमटी
#भज्यांचीआमटी
#KhandeshiRecipe
#BhajiChiAmti
#BhajyanchiAmti
#GavranRecipe
#MarathiFood
#IndianVegRecipes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: