सरदेसाई वाडा,संगमेश्वर, रत्नागिरी sirdesai wada sangameshwar Ratnagiri
Автор: incredible_travel
Загружено: 2025-05-23
Просмотров: 732
सरदेसाई वाडा संगमेश्वर
रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा व वरुणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गाव म्हणजेच संगमेश्वर या गावाला कसबा संगमेश्वर असेदेखील म्हणतात.
मराठी राज्या मध्ये या भागाची महसूल व्यवस्था सरदेसाई घराण्याकडे होती.
संगमेश्वर जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराजांचे वास्तव्य नेहमी असे.1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराज या वाड्यात आले होते. दुसऱ्या दिवशी न्यायनिवाडा झाल्यानंतर औरंगजेबाने पाठवलेल्या शेख निजाम मुकरब खान कोल्हापूर वरून सैन्य घेऊन येथे आला. बेसावध असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांना 3 फेब्रुवारी 1689 रोजी कैद केले.
मराठी सत्तेमध्ये मराठ्यांचे भावी राजा असलेले छत्रपती संभाजी महाराज याच सरदेसाई वाड्यामध्ये पकडले गेले. संगमेश्वर चे नाव एका दुःखद, संतापजनक व तितक्याच दुर्दैवी घटनेने इतिहासात नोंदले गेले.
या वाड्याच्या मागील बाजूस काही शिल्पे भग्नावस्थेतील शिवमंदिरे या घटनेची साक्ष देतात.
#सरदेसाईवाडा #सरदेसाईवाडासंगमेश्वर #संगमेश्वर #छत्रपतीसंभाजीमहाराज #संभाजी #संभाजीमहाराज
#sardesaiwada #sardesaiwadasangameshwar #sangmeshwar #sardesaivada #sambhajimaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj
सरदेसाई वाडा गुगल मॅप लोकेशन लिंक
https://maps.app.goo.gl/XYdhuvXhGtbjg...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: