जेष्ठत्व फुलवताना I डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा I डॉक्टर बालाजी आसेगावकर
Автор: Sneh Sawali Care Center
Загружено: 2025-08-07
Просмотров: 39171
स्नेहसावलीच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त
स्नेह सावली केअर सेंटर व पंख फाउंडेशन संयुक्त विद्यमाने आयोजीत
🌼 ज्येष्ठत्व फुलवताना 🌼
पन्नाशीनंतर वेध लागतात ते वृद्धत्वाचे..... पण खुणावत असलेले वृद्धत्व नव्हे तर आनंदी व समृद्ध ज्येष्ठत्व मिळवण्यासाठी वाटचाल कशी फूलवता येईल ह्याविषयी प्रख्यात मनोविकासतज्ञ व आपल्या ओघवत्या शैलीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे व्यासंगी वक्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम
"स्नेहसावली"
आजच्या धावपळीच्या जगात आपण सर्वजण आपापल्या कामात दिवसभर गुंतून गेलेलो आहोत. दिवसाचे २४ तास एकेकवेळा कामाला अपुरे पडतात. दुर्दैवाने कुटुंबातील जीवलग व्यक्तीला अंथरुणावर पडून राहायची वेळ आली अथवा बेडरेस्ट सांगितली तर मनात असुनही आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही. अश्यावेळी "स्नेहसावली'चे सहकार्य आपण घेऊ शकता.
पॅरालीसीस, बेडसोअर्स, कोमा , फ्रॅक्चर , सेरेब्रल पाल्सी अश्या आणि अन्य रुग्णांस "स्नेहसावली"ला सोपवा. इथे रुग्णांची काळजी खूप मायेने व्यवस्थितरीत्या घेतली जाते. "स्नेहसावली" एक असे केंद्र आहे कि रुग्णांना ते आपले घर वाटेल. औषोधोउपचार, नर्सिंग केअर, जेवणखाण सर्वच गोष्टींची व्यक्तिगत काळजी इथे घेतली जाते.
प्रसन्न वातावरण, हवेशीर जागा. आपल्या जीवलगांना आपण केव्हाही भेटू शकता "स्नेहसावली" मध्ये.
अशा पद्धतीचे "स्नेह सावली केअर सेंटर" आपण औरंगाबाद मध्ये चालवतो. विशेष म्हणजे हे सेंटर एक सामाजिक काम म्हणून चालवले जाते. यात 30% जागा समाजात ज्यांना कोणीच नाही अशांसाठी मोफत असून बाकीच्यांना सुद्धा अतिशय सवलतीच्या दरात ह्या सेवा उपलब्ध आहेत.
स्नेहसावली केअर सेंटर,
11/58, महिंद्रा रत्नप्रभा मोटर्सच्या बाजूला,
कल्पक लॉनच्या समोर, सातारा परिसर, बिडबायपास रोड,
छत्रपती संभाजीनगर - 431010
Website: https://www.snehsawali.com/
संपर्क क्र.. 788700025 / 7776958368
Snehsawali Care Centre.
11/58, Beside Mahindra Ratnaprabha Motors,
opposite Kalpak Lawns, Satara Parisar, Beed Bypass Road,
Chhatrapati Sambhajinagar - 431010.
Website: https://www.snehsawali.com/
Contact no. 788700025 / 7776958368
Credits
Video Editing- Mr. Vipul Tribhuwan/ Dr. Sujitkumar Khade
Thumbnail- Dr. Sujitkumar Khade
Production- Snehsawali Care Center, Chhatrapati Sambhajinagar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: