#प्रबळगड
Автор: Aadivasi Bhatkanti
Загружено: 2023-11-24
Просмотров: 1009
#प्रबळगड आणि #कलावंतीण सुळका हि दोन वेगवेगळी ठिकाणे आहेत 🚩
###प्रबळगड आणि #कलावंतीण सुळका हि दोन वेगवेगळी ठिकाणे आहेत 🚩
"कलावंतीण दुर्ग "मुंबई पुणे हायवे वरून सहज दिसणारा गड म्हणजे कलावंतीण दुर्ग. याला प्रबळगड असं सुद्धा म्हटलं जात. हा गड सह्याद्री च्या उप रांगेत आहे. या गडाची उंची 2250 फूट इतकी आहे. या गडावर येण्यासाठी जवळचे ठिकाण म्हणजे शेडुंग फाटा. शेडुंग गावापासून या गडाच्या पायाथ्याशी येण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागतात आणि तिथून एक ते दीड तास वरती जाण्यासाठी लागतो.
या गडाचे नाव पहिले वेगळे होते, पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला तेव्हा त्याचे नाव बदलून कलावंतीण ठेवण्यात आले. कलावंतीण हे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राणीच नाव होत..या गडावरून पनवेल च्या बाजारपेठेवर लक्ष ठेवले जाई. गडाच्या माथ्यावरून माथेरान, इर्शाळगड, चेंदेरी, पेबगड, कर्नाळा किल्ला, हि सर्व ठिकाणे दिसतात
रॅपलिंग साठी : shree malangad adventure या insta pege la फॉलो करा 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: