दिवाळीसाठी सहकुटुंब निघालो गावी, लालपरीचा प्रवास | MSRTC Bus Journey Vlog | Kokankar Avinash Village
Автор: Kokankar Avinash
Загружено: 2025-10-18
Просмотров: 47248
दिवाळीसाठी सहकुटुंब निघालो गावी, लालपरीचा प्रवास | MSRTC Bus Journey Vlog | Kokankar Avinash Village
दिवाळीच्या सुट्ट्या चालू झाले कि चाकरमानी गावी जायला निघतात. अवनीची पण exam संपली आणि ऑफिसमध्ये पण सुट्टी चालू झाली. नालासोपारा वरून अर्नाळा - नालासोपारा - संगमेश्वर- साखरपा - देवडे या गाडीची बुकिंग केली होती. नालासोपारा वरून संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी गाडी आहे. १५ मिनिटे गाडी उशिरा आली आणि आमचा सहकुटुंब प्रवास सुरु झाला. घोडबंदर रोड च्या ट्रॅफिक ची भीती वाटत होती पण व्यवस्थित ९.४५ च्या दरम्याने ठाणे खोपट मध्ये पोचलो. पेणला जेवण झाले आणि रामवाडी गाठली. मग झोपून गेलो. सकाळी ६.१५ मिनिटांनी गाडी संगमेश्वर मध्ये आली. आम्ही उतरलो, फ्रेश झालो आणि चहा नाश्ता केला. संगमेश्वर डेपो मधून सकाळी ७.१५ वाजताची संगमेश्वर - तयारी - निवळी गाडीने गावाला जायला निघालो. गावी पोचलो तर आई घ्यायला आली होती. घरी पोचलो, वातावरण मस्त झाले होते. गावाकडे दिवाळीसाठी आलोच होतो आणि आजूबाजूची थोडी साफसफाई पण करायची होती.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या.
#DiwaliSpecial #MSRTCTravel #BusTravel #MSRTC #TravelVlog #TravelingVideo #MSRTCTravelJourney
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 16 & 17 Oct 2025 (Monsoon Season Vlogs)
नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
Arnala to Sakharpa - Devade Sleeper Bus Booking :-
Q: How many Sleeper buses currently running from Arnala to Sakharpa?
A:
There are 1 Sleeper buses that are running from Arnala to Sakharpa currently.
Q: What is the avg time taken by Sleeper bus for Arnala Sakharpa Route?
A:
The Road Journey from Arnala to Sakharpa by Sleeper bus takes around 11 hr 20 mins (appx.).
Q: What is the cheapest bus fare between Arnala to Sakharpa Travel?
A:
The cheapest bus fare between Arnala to Sakharpa is ₹ 844
Related Searches:-
Kokan Village Vlog
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Village Life Vlog
Rural Village Life in India
Kokan Village Life
Kokankar Avinash Village
Nature in Village
Summer Season in Konkan
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash new video
kokankar avinash old video
kokankar avinash Rain video
Kokankar Avinash Monsoon Vlogs
Konkan Monsoon Vlogs
Konkan Rain Vlogs
Konkan Rainy Vlogs
Rainy Season Vlogs
Rainy Season in Konkan
Rainy Days in Konkan
MSRTC Travel Journey
Arnala Sakharpa MSRTC Travel Journey
Arnala Sakharpa Devade MSRTC Journey Vlog
__________________________________________________________________________________
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : [email protected]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: