One To One | Arvind Jagtap With Yajurvendra Mahajan | अपंगांसाठी दीपस्तंभची स्थापना ते मनोबलचं काम
Автор: BolBhidu
Загружено: 2024-12-24
Просмотров: 24172
#BolBhidu #YajurvendraMahajan #DeepstambhFoundation
Timestamps
0:00 – ट्रेलर
2:05 - मुलाखतीला सुरुवात
3:32 – दीपस्तंभची सुरुवात कशी झाली ?
07:42 – ग्रामीण भागात मुलींची परिस्थिती कशी आहे ?
10:39 – व्याख्यानं करता असताना दीपस्तंभचं काम का उभं करावं वाटलं ?
12:21 – २२व्या वर्षी व्याख्यानाला सुरुवात कशी झाली ?
17:20 – महाजन सरांच्या लग्नाची गोष्ट काय आहे ?
23:52 – दीपस्तंभच्या कामावर लोकांनी विश्वास कसा ठेवला ?
25:58 – अपंग मुलांना सांभाळणं किती कठीण आहे ?
30:34 – विद्यार्थ्यांना सांभाळताना कोणत्या अडचणी येतात?
34:56 – दीपस्तंभ नक्की काय काम करतं ?
40:42 – दीपस्तंभमधल्या मुला-मुलींची लग्न कशी होतात ?
47:21 – अपंग विद्यार्थ्यांची काळजी दीपस्तंभमध्ये कशी घेतली जाते ?
52:06 – दीपस्तंभमध्ये वर्गात वेगवेगळ्या रंगाच्या खुर्च्या का आहेत ?
57:49 – अंध विद्यार्थी सिनेमा कसे बघतात ?
1:00:28 – अपंग व्यक्ति काय करू शकतात हा लोकांचा समज आता बदलतोय का?
1:07:11 – दीपस्तंभची सर्वात मोठी यशोगाथा कोणती ?
1:13:05 - मुलाखतीचा शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: