धर्मेंद्र यांच्यावर मुंबईत उपचार सुरू | हेमा मालिनी म्हणाल्या – “प्रकृतीत सुधारणा, अफवा पसरवू नका”
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2025-11-10
Просмотров: 2698
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिली आहे.
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत चुकीच्या बातम्या प्रसारित करणाऱ्या माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या – “बरे होणाऱ्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या पसरवणं हे अनादरपूर्ण आणि बेजबाबदार वर्तन आहे.”
त्यांनी सर्व माध्यमांना आणि चाहत्यांना कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर ठेवण्याचं आणि सकारात्मक राहण्याचं आवाहन केलं आहे.
#Dharmendra #HemaMalini #BollywoodNews #BreachCandyHospital #DharmendraHealthUpdate #BollywoodVeteran
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: