DD Sahyadri News
Official YouTube channel of DD Sahyadri News.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.
बिहार निवडणूक Exit Poll: रालोआला बहुमताचे संकेत, महाआघाडी मागे! | Bihar Election 2025 Exit Poll
दिल्ली स्फोट तपास एनआयएकडे; लाल किल्ला बंद | Delhi Blast Investigation | DD Sahyadri
पंतप्रधान मोदींची ग्वाही: दिल्ली स्फोटप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा! | Delhi Blast Update |DD Sahyadri
Headlines | DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या | रात्री ०९.३० च्या हेडलाईन्स |
कृषी विभागाचं नवं बोधचिन्ह आणि घोषवाक्य जाहीर! | Shashwat Sheti - Samruddha Shetkari | DD Sahyadri
राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय | Maharashtra Cabinet Decisions | #DDSahyadri
महाराष्ट्राला राष्ट्रीय जलपुरस्कार! | National Water Awards 2025 | DD Sahyadri News
भारत-भूतान मैत्रीचा नवा अध्याय! PM Modi आणि Bhutan King यांच्यात जलविद्युत करार | Energy Partnership
Headlines | DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या | संध्याकाळी ०७.०० च्या हेडलाईन्स |
भारताची नेमबाजीमध्ये धमाकेदार कामगिरी | सम्राट राणाचं विश्वविजेतेपद, ऐश्वर्य तोमरचं रौप्यपदक
मुंबई, पुणे, नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर | महिलांना मिळालं मोठं प्रतिनिधित्व
अकोला दंगल एसआयटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय | ११ सप्टेंबरच्या आदेशाला स्थगिती
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
राष्ट्रीय जलपुरस्कार २०२५: सर्वोत्तम राज्याचा मान महाराष्ट्राला
नवी दिल्ली: तिसऱ्या आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषदेचं उद्घाटन
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ | दुसऱ्या टप्प्यात विक्रमी मतदान
लाल किल्ला स्फोटानंतर अमित शहा यांची उच्चस्तरीय बैठक | तपास NIA कडे | राष्ट्रपतींनीही घेतली माहिती
दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरण | तपास एनआयएकडे |आठ जणांचा मृत्यू, संशयित ताब्यात | Red Fort Blast
Headlines | DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या | दुपारी ०४.३० च्या हेडलाईन्स |
महाराष्ट्र जिल्हा झटपट अपडेट
अकोला: सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता पदयात्रा – युवाओंचा उत्साह
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक – जागावाटपावर सहमती
बिहार विधानसभा निवडणूक 2025 – दुसऱ्या टप्प्याचा मतदान सुरू, सकाळी ११ वाजेपर्यंत ३१% मतदान
पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावर; भारत-भूतान मैत्री आणि द्विपक्षीय सहकार्याची पुष्टी
भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादविरोधी शून्य-सहिष्णुता धोरण जाहीर केले
दिल्ली स्फोट प्रकरण: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची कठोर कारवाईची ग्वाही
Headlines | DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या | दुपारी ०१.०० च्या हेडलाईन्स |
दिल्ली लाल किल्ला स्फोट: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे घटनास्थळावर त्वरित आढावा
दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्फोट: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना संदेश
धर्मेंद्र यांच्यावर मुंबईत उपचार सुरू | हेमा मालिनी म्हणाल्या – “प्रकृतीत सुधारणा, अफवा पसरवू नका”