खमंग आणि स्वादिष्ट रवा इडली | झटपट नाश्त्याची रेसिपी👌
Автор: सासूची सुगरण सून
Загружено: 2026-01-24
Просмотров: 75
आज आपण पाहणार आहोत खमंग आणि स्वादिष्ट रवा इडली बनवण्याची अगदी सोपी आणि झटपट रेसिपी.
ही इडली कोणताही आंबवण्याचा वेळ न लावता मऊ, सॉफ्ट आणि परफेक्ट बनते.
नाश्ता, डबा किंवा हलका डिनर साठी ही रेसिपी खूपच उत्तम आहे.
नारळाची चटणी आणि सॉस सोबत सर्व्ह केल्यास चव अजूनच वाढते 😋
ही रेसिपी आवडली तर Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#रवाइडली
#खमंगआणिस्वादिष्ट
#झटपटरेसिपी
#नाश्त्याचीरेसिपी
#घरगुतीरेसिपी
#सोपीनाश्ता
#मराठीरेसिपी
#इडलीरेसिपी
#RavaIdli
#InstantIdli
#BreakfastRecipe
#HealthyBreakfast
#SouthIndianFood
#EasyRecipe
#FoodLovers
#IndianFood
#sasuchisugransun
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: