Vande Mataram
Автор: अविनाश ज. शिरसाट
Загружено: 2024-10-05
Просмотров: 426
आज दि.०५/१०/२०२४(शनिवार) रोजी प्रशालेत मोठया उत्साहात संस्थांतर्गत समूहगीत स्पर्धा २०२४-२५ संपन्न झाल्या
या प्रसंगी सर्व विभागातील विभाग प्रमुख,ज्येष्ठ शाहीर मा.श्री.अंबादासजी तावरे,गीतकार व संगीतकार मा.श्री. अनिरुद्धजी यादव हे उपस्थित होते
या प्रसंगी मोठ्या गटातून श्रीमती गेंदिबाई ताराचंद चोपडा हायस्कूल (लॉट क्र.४ राग - वसंत) यांनी वंदे मातरम् हे सुंदर समूह गीत सादर केले
या समूह गीतासाठी त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावले
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: