Maharashtra Belgaum Border वरील Jat Sangli मधील गावांना Karnataka मध्ये का जायचंय?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2022-12-09
Просмотров: 916689
#bbcmarathi #maharashtra #water #belgaum
कर्नाटकमध्ये जाण्यास तयार झालेल्या जतचा पाण्याचा प्रश्न खरंच किती गंभीर आहे, या विषयी गावातले पुरुष महिला बोलत आहेत. मोटेवाडी गावची लोकसंख्या ही बाराशेचा आसपास आहे. मात्र 1984 पासून गावच्या अस्तित्वापासून याठिकाणी कोणत्याही योजनेचे पाणी पोहचू शकले नाही, मात्र पाण्याची भीषण टंचाई असल्याने इथे पिण्याच्या पाण्या बरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर आहे,
रिपोर्ट आणि शूट- सरफराज सनदी
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: