Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

बाळूमामांच्या बकऱ्यात बैल गाडी घुसली व त्याने आख्खी बैलगाडीच हाताने उचलून टाकली| balumama podcast

Автор: Sanntoshh Raut

Загружено: 2025-03-01

Просмотров: 19066

Описание:

ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांची बकरी निगा पुरला कर्नाटक येथे जात असताना एक प्रकार घडला. बकरे पुढे जात असताना बकऱ्यांमध्ये अचानक एक बैलगाडी घुसली हे एका गड्याने पाहिले तेव्हा त्याने आपल्या हाताने संपूर्ण बैलगाडी उचलले आणि पलटी केली. असेही विस्मयकरकर घटना आमच्या चॅनलवर सांगितले आहे जरळी तालुका गडकिल्लज येथील महादेव बाबांनावर यांनी.
त्यापेक्षा लोकांमध्ये असणारे ताकद आणि असणारे मामांच्या विषयी आणि मामांच्या बकऱ्यांच्या विषयीचे प्रेम यातून दिसून येते खरच काय होते ते माणसं हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.

बाळूमामांच्या बकऱ्यात बैल गाडी घुसली व त्याने आख्खी बैलगाडीच हाताने उचलून टाकली| balumama podcast

----------------------------------------------------
ब्रम्हांडनायक बाळूमामांचे जीवनचरित्र, कार्य आणि त्यांच्याबरोबर राबणाऱ्या सवंगड्यांचे अनुभव आपण यूट्यूब च्या माध्यमातून जाणून घेत आहोत.
आतापर्यंतच्या 10 वर्षांच्या प्रवासात अंगावर शहारे आणणारे अनेक अनुभव आपण अनुभवले. या सगळ्या प्रवासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात.
नवीन लोक जर हे चॅनल पहिल्यांदाच बघत असतील तर सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण मामांचे कार्य आपल्याला समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवायचे आहे.
एक लाईक करून आपण या कार्यात सहभागी होऊ शकता. कारण तुमच्या लाईक करण्याने हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवण्यास मदत होते.
----------------------------------------------
contact us - [email protected]
-------------------------------------------------------
ब्रम्हांडनायक बाळूमामांच्या कार्यावर आधारित पाक्षिक दर अमावस्या व पौर्णिमेला आम्ही प्रकाशित करत आहोत. या अंकात जाहिरात सेवेसाठी व आपल्याला हा अंक घरपोच पाहिजे असेल, तर संपर्क करा - संपर्क दूरध्वनी क्र.8263948316.
वार्षिक वर्गणी व पत्ता वरील नंबर वर पाठवा. वार्षिक ४८० रु.
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..चांगभलं..!
--------------------------------------------------------
Copyrights ©Santosh Shamrao Raut, All Rights Reserved.

All video is protected by International copyrights laws. Reproduction and distribution of this video content as in full or in part without written permission of the Shri Bageshwar Jan Seva Samiti is strictly prohibited and all unauthorized usage, in any manner whatsoever, will be considered as copyright infringement and such acts will face legal prosecution and/or penal action.
--------------------------------------------------------

बाळूमामांच्या बकऱ्यात बैल गाडी घुसली व त्याने आख्खी बैलगाडीच हाताने उचलून टाकली| balumama podcast

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Shri Balumama Podcast | Santosh Shamrao Raut| #pattankudimahalakshmimandir | Balumama Film

Balumama Podcast| #balumamanchikatha | बाळूमामा दर्शन |#balumamamalika|balumamachya navan changbhala

बाळू मामांच्या ह्या गोष्टी कोणालाच माहिती नाहीत 👏 मामां फेट्यातून पैसे काढायचे 😱 balu mama

पालखी क्रमांक 15 अतिशय सुंदर दादा ढवळे यांचे प्रवचन पूर्ण व्हिडिओ पहा प्रवचन भाग एक

माझ्या बाळूमामाचा दरबार🙏पालखी क्रमांक 14🙏#बाळूमामा #sorts #बाळूमामाच्यानावानंचांगभलं #बाळूमामा_भक्त_

बाळू मामा चा महिमा | पालखी बगा नं ०९ | कारभारी आप्पा माळी

बाळूमामाची नॉनस्टॉप गाजलेली गाणी...! | Lemon Music by JDC Presents | खास आपल्यासाठी |

संत बाळूमामा, त्यांचे माहात्म्य आणि भाकणूक | Krushnat Done Maharaj | Ajab Gajab Spiritual Podcast

बाळू मामांच घर,गांव आणि रहस्यमय गोष्टी | अक्कोळ | आदमापूर #balumama  #aadmapur  #kolhapur  #akkol

Balumama Krupa episode - 1067|#balumamaseriallatestepisode |#balumamastatus |#balumamasong|#balumama

बाळूमामा संपूर्ण जीवनाविषयी माहिती प्रवचनकार दादा ढवळे महाराज पालखी क्रमांक 15 !! शिरसुफळ बारामती

बाळूमामांनी भक्ताचे वार आपल्या पाठीवर घेतले // Santosh Shamrao Raut | #podcast | #balumama | serial

Balumama Krupa Part - 856 |#balumamachynavanchagbhal | balumama Santosh Raut|

Balumama Mandir l बाळूमामा मंदिर आदमपूरात असा झाला ३५० कोटींचा भ्रष्टाचार…l Expose

बाळूमामा जन्म महोत्सव | Balu Mama janma mahotsav Mauli Maharaj |माऊली महाराज जाहुरकर आंधळी टाकेवाडी

पालखी क्रमांक 15दादा ढवळे प्रवचन अतिशय सुंदर सांगत असताना#बाळूमामाच्या नावानं चांगभलं

श्री सदगुरू बाळूमामाचा मेंढ्यात केला जाणारा  शक्तिशाली मंत्र | balumama mantra 🙏

Balumama Krupa Part - 514 | #balumamastatus | #balumamastory | Santosh Shamrao Raut

Balumama Podcast 2 | Santosh Shamrao Raut| #earnmoney | #youtubeincome | #paise

Shri Satish Sabhaasad | PART 1 | श्री सतीश सभासद भडगांव | अनुभव बाळूमामांचे सत्य कथन | Balumama

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]