Sachin Tamhane EXPOSES the Dark Side ofUnsafe Food
Автор: 2 Cutting Podcast
Загружено: 2024-10-25
Просмотров: 4644
सुरक्षित अन्न व निरोगी जीवनशैली | ft. Sachin Tamhane | 2 Cutting Podcast
आज आपल्याला सुरक्षित अन्न मिळणे खूप अवघड आहे मात्र ते उपलब्धच नाही असं नाही. असेच रसायनमुक्त म्हणजेच सुरक्षित अन्न निर्माता असणारे श्री. सचिन ताम्हाणे. देशी गायीचे दूध, नंदी घाण्यातून तेल, देशी गायीचे तूप उत्पादित करून अगदी संपूर्ण भारतासह 8 देशांमध्ये पोहोचवलेले आहे. आयुर्वेदाचा अभ्यास करून त्याच पद्धतीने केलेले गोपालन व तूपाचे उत्पादन करून बऱ्याच व्याधींवर या तुपाची उपयुक्तता त्यांनी सिद्ध केली आहे. आज आपण शुद्ध तूप, शुद्ध अन्न, निरोगी जीवनशैली यांसह मानवी जीवनाची निरोगी जडण - घडण यांवर सविस्तर चर्चा केली.
2 कटिंग पॉडकास्ट वरील हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा.
श्री. सचिन ताम्हाणे
कृषीवेद वेदिक फार्म
आसू , ता. फलटण, जि. सातारा
www.krishivedfarm.com
7888202023
#organicfarming #sahiwalcows #desicow #traditionalgheemaking #indigenouscows #organicmilk #ghee #framing #organicfarming #helathyfood #sustainablefarming #healthycows #farmtotable #साहीवाल #गायी #marathipodcast #podcast #marathi #2cuttingpodcast
Follow us on Facebook:
/ 2cuttingmarathipodcast
Join us on Instagram:
/ 2cutting_podcast
Subscribe to Our YouTube Channel :
/ @2cuttingpodcast
✅ Subscribe for the latest updates and content!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: