Ravindra Botve EXPOSES the Shocking Truth About Modern Farming!
Автор: 2 Cutting Podcast
Загружено: 2024-10-04
Просмотров: 22242
शेती ही ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून पाहिली जाते मात्र आज हीच शेती थोड्या अवघड काळातून जात आहे. शेतीमध्ये वाढलेला खतांचा बेसुमार वापर परिणामी मातीवर झालेले दुष्परिणाम, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, युवा वर्गाची शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन याचप्रमाणे अस्मानी आणि सुलतानी अश्या सर्वच प्रकारच्या अडचणीत सापडलेली शेती. हे सर्व असताना आज आपण 2 कटिंगच्या माध्यमातून चर्चा साधणार आहोत जागतिक अन्न व शेती संघटनेचे सल्लागार, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम करत असलेले माय माती या पुस्तकाचे लेखक, कृषी अभ्यासक व कृषीतज्ञ श्री. रवींद्र बोटवे यांच्यासोबत.
हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा सोबतच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अश्याच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी 2 कटिंग या आमच्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा.
In this insightful conversation, we discuss these pressing issues with Ravindra Botve, a renowned agricultural expert, consultant for the Food and Agriculture Organization, author of the book My Soil, and a consultant for several multinational companies.
#indianagriculture #soilhealth #organicfarming #AgricultureConsultant #sustainablefarming #farminginindia #soilcare #organicfertilizers #agrieducation #farmersofindia #agribusiness #regenerativeagriculture #soilregeneration #agriinnovation #cropmanagement
#2cuttingpodcast #marathipodcast #podcast #agriculture #शेती #शेतकरी #महाराष्ट्र #मराठी #youtube #youtubevideo #youtubevideos #youtubechannel
Follow us on Facebook:
/ 2cuttingmarathipodcast
Join us on Instagram:
/ 2cutting_podcast
Subscribe to Our YouTube Channel :
/ @2cuttingpodcast
✅ Subscribe for the latest updates and content!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: