विकासकरार आणी कुलमुखत्यारपत्र
Автор: क कायद्याचा
Загружено: 2022-03-27
Просмотров: 10173
नमस्कार,
काही दिवसांपूर्वी चर्चा केल्याप्रमाणे, रवीवार दिनांक २७ मार्च २०२२ रोजी रात्री नऊ वाजता आपण विकासकरार आणि त्यासोबत करण्यात येणारी कुलमुखत्यारपत्र या विषयावर लाइव्ह व्हिडियो करणार आहोत. यावेळचे लाईव्ह हे विशीष्ट विषयाशी संबंधीत असून, त्या दरम्यान केवळ त्याच विषयावर चर्चा आणि प्रश्नोत्तरे होणे सयुक्तिक ठरणार असल्याने इतर विषया संदर्भातील प्रश्न टाळल्यास बरे होईल.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: