Crochet Jewellery Set Part 6, For Baby Shower or Haldi Function Ceremony : Necklace (subtitles)
Автор: KALOPASAK
Загружено: 2025-09-16
Просмотров: 614
Kalopasak 901: डोहाळजेवणासाठी क्रोशाचे दागिने 6: क्रोशाचे नेकलेस 
Yarn: Dropill, hook 1.75 mm, 0.5mm and some beads
Crcohet Jewellery:    • Crochet Jewellery Set Part 4, Green for Ba...  
आपल्या कडे  हळदी च्या कार्यक्रमाला, डोहाळजेवणाला खूप महत्व असतं. त्या फंक्शन साठी आपण फुलांचे दागिने घेतो त्या ऐवजी क्रोशाच्या दागिन्यांचा हा सुंदर आणि नंतरही उपयोगात आणता येईल असा टिकाऊ पर्याय आहे. असाच वेगळ्या रंगाचा सेट तुम्ही डोहाळजेवणासाठी किंवा संक्रांतीसाठी करू शकता. 
आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा.  आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर  पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास "कलोपासक" नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी  केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन. आपण आपला कलोपासक हा whatapp ग्रुपही join करू शकता. 
For written pattern read my blog,
http://alkaandart.blogspot.com/?m=1
If you like this video then please click Like and share it.Thanks for watching the video. I always like to hear fromyou so please write your comments.
You can also follow me on my blog Alka and Arts
https://alkaandart.blogspot.in/
or on facebook
  / alka.gudadhe  
or on mail 
[email protected]
or on pinterest
  / alkagudadhe  
or on twitter
  / alka53388467                  
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: