हिरवे मूग आणि बाजरीचे थालीपीठ।भाजण्याच्या या 7 टिप्स वापरून बनवा वातड, चिवट न होता खुसखुशीत थालीपीठ
Автор: Sarita's Kitchen
Загружено: 2021-12-08
Просмотров: 103902
हिरवे मूग आणि बाजरीचे थालीपीठ
साहित्य
जिरे 1 tsp
कढीपत्ता पाने 10-12
लसुण पाकळ्या 10-12
आले 1 इंच
हिरवी मिरची 5-6
भिजवलेले हिरवे मूग 2 कप
ज्वारीचे पीठ दीड कप
बाजरीचे पीठ 2 कप
कोथिंबीर 1 कप
बेसन 3 tbsp
गव्हाचे पीठ 3 tbsp
ओवा 1/2 tsp
पांढरे तीळ 3 tbsp
कसूरी मेथी 2 tsp
हळद 1/2 tsp
मीठ
पाणी पीठ भिजवण्यासाठी
#बाजरीचेथालीपीठ #बाजरीआणिहिरव्यामुगाचेथालीपीठ #खासथंडीसाठीपौष्टिकबाजरीचेथालीपीठ
#पौष्टिकथालीपीठ #थालीपीठ #breakfastplanning #breakfast #healthybreakfast #पौष्टिकहिरव्यामुगाचेथालीपीठ #multigrsinthalipith #paratha #बाजरीचीखुसखुशीतथालीपीठ
#बाजरीचेथालीपीठ #धपाटे #dhapate #बाजरीचीथालीपीठमराठी #भाजणीचेथालीपीठ #हिरव्यामुगाचेआणिबाजरीचेखमंगथालीपीठ
#मुगाचेथालीपीठ
#थालीपीठरेसीपीमराठी #saritaskitchen
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: