तारकर्ली समुद्रातील scuba diving व नौकानयन | Tarkarli Beach, Malvan | कोकण vlog 1
Автор: The Mixed Bag
Загружено: 2024-06-10
Просмотров: 1561
मालवणपासून अवघ्या ७ किमी अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भूत सौंदर्य तारकर्ली येथे पाहण्यास मिळते. विस्तीर्ण पसरलेला निळसर समुद्र, सोनेरी वाळू, माडाची उंचच उंच झाडे, जणू कॅनव्हासवरील सुंदर चित्र समोर तरळते, मन प्रसन्न होते. निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण येथे केलेली आहे हे पावलोपावली जाणवते. तारकर्लीचा समुद्र किनारा नितळ व स्वच्छ आहे. पाण्यातील सौदर्य अगदी साध्या डोळ्यांनी न्याहाळता येते. गर्दीपासून दूर शांत, निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखे आहे. नावेतून सफर व स्कूबा डायव्हिंगचा अनुभवदेखील येथे घेता येतो. तारकर्लीला थांबून निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी रिसॉर्ट आणि होमस्टे उपलब्ध आहेत.
आम्ही केलेले नौकानयन व स्कुबा डायव्हींग या व्हिडिओ मध्ये जरूर पहा.
वृंदावन होमस्टे - Vrindavan Homestay
094238 06151
https://g.co/kgs/BMwrhjS
तारकर्ली स्कुबा डायव्हिंग -
विल्सन फर्नांडिस +919823870122
रोहित +919405625802
अतिथी बांबू उपहारगृह लोकेशन - Hotel Atithi Bamboo
https://g.co/kgs/qt7uy54
🟡Our Facebook page
https://www.facebook.com/dmixedbag?mi...
🟡follow us on Instagram
https://instagram.com/themixedbag17?i...
🟡Our WhatsApp channel link
https://whatsapp.com/channel/0029VaMc...
#tarkarlibeach #malvanbeach #devbagh #tarkarliscubadiving #chivalabeach #kokan #konkanvillage #tarkarliwatersports #tarkarlibeachresort #dolphininkokan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: