दाटून मेघांनी हो आभाड आलंय... ( झाडीपट्टीतील गाजलेली गाणी ) Datun Meghanni ho Abhad Alay
Автор: Vidarbha Zadipatti Express
Загружено: 2020-07-29
Просмотров: 265019
झाडीपट्टी च्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी Vidarbha Zadipatti Express या यू ट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा....
दाटून मेघांनी हो आभाड आलंय... ( झाडीपट्टीतील गाजलेली गाणी )
Datun Meghanni ho Abhad Alay
गायक - अनिरुद्ध वनकर
गायिका - आकांशा नगरकर
Creations and editing -
Vidarbha Zadipatti Express
About this video
मित्रांनो झाडीपट्टीतील गितकार अनिरुद्ध वनकर यांनी आपल्या सुरेख आवाजात गायलेले हे गीत.. जे विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी च्या नावाने प्रसिद्धीस आली.
आपल्या सजनीला प्रेमाने आवाज देत, तिच्या डोळ्यात स्वतः ला बघुन आपल्या चिमुकल्यां बाळाची प्रतिमा प्रीयसीच्या गुलाबी गालावर बघतांना आपसातील संवादात कोडं पडलं आणि हे कोडं सोडवतांना अनिरुद्ध वनकर यांनी हे गीत गायलं.....
याच प्रकारचे नव नवीन गाणी बघण्यासाठी Vidarbha Zadipatti Express या यू ट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा.....
नमस्कार मित्रांनो झाडीपट्टीतील गाजलेली गाणी, नाटक आणि विविध ठिकाणं या संपुर्ण बाबी तुम्हाला इथे बघायला मिळतील.
Video जर आवडला तर like करा आणि आपल्या मित्रांना, शेजार्यांना, वडिलधारी मंडळी यांना whatssaap, facebook वर share करा आणि झाडीपट्टीतील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी जो प्रयत्न सुरू केला आहे त्याला प्रतिसाद द्या.. आणि चॅनल ला म्हणजेच video च्या खाली उजव्या कोपर्यात लाल कलर मधे असणाऱ्या Subcraibe बटन वर क्लिक करा.
सोबतच तुम्हाला आणखी कोणती गाणी बघायला आवडेल ते comments करुन नक्की कळवा.
Likes, Share, Subcraibe and press for bell icon 🛎️.
Thanks for waching
#VidarbhaZadipatti Express #SakheSajane
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: