तुमच्यातला कोलंबी भात सुटसुटीत-मोकळा-दाणेदार होत नाही का तर अशा पद्धतीने बनवून बघा👍PRAWNS TASTY RICE
Автор: PATIL'S KITCHEN & VLOG
Загружено: 2026-01-23
Просмотров: 74
नमस्कार मंडळी 🙏 मी आज तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग दाखवणार आहे "तुमच्यातला कोलंबी भात सुटसुटीत - मोकळा-दाणेदार होत नाही का तर अशा पद्धतीने बनवुन बघा👍Prawns tasty nice
नॉनव्हेज रेसिपी बनविण्यात आली आहे 👌
आजच्या भागामध्ये 15 मिनिटात कोळंबी भात बनवण्यात आला आहे भरपूर साऱ्या टिप्स दिल्या आहेत अशा पद्धतीने कुणबी भात करून बघा नक्कीच सुटसुटीत मोकळा आणि न भात तुटता कोळंबी भात रेडी होईल.
एक नंबरचा झणझणीत चवीचा कोलंबी भात रेडी होतो.
व्हिडिओ संपूर्ण बघितल्या बद्दल मनःपूर्वक आभार 🙏
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि लाईक करायला विसरू नका👍 अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा 😊
चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतील 🔔 धन्यवाद 🙏
*साहित्य -:
१) कोलंबी
२)ऐक पेला तांदुळ
३) खडा मसाला-एक हिरवी मिरची, मसाला वेलची एक, दालचिनीचा एक तुकडा, तेज पत्ता, दोन लवंग, पाच काळी मिरी, चक्र फुल
४)दोन मोठे टोमॅटो
५) एक मोठा कांदा
६) कांद्याची पात
७) लसणाच्या पाकळ्या पाच, हिरवी मिरची एक
८) अर्ध लिंबू
९) हिरव वाटण एक मोठा चमचा
१०) हिंग पावडर पाव चमचा,
११) एक पळी चतेल, एक चमचा तूप
१२) अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा शहाजिरे
१३) मीठ आवश्यकतेनुसार
१४) अर्धा चमचा हळद, साठवणीचा मसाला तीन चमचे, धना पावडर एक चमचा, गरम मसाला एक चमचा, कोथिंबीर
• माकली-माकुल साफ करण्याची पद्धत👍म्हाकुल (का...
• दोन पद्धतीने केळीच्या पानातील भरलेले पापले...
• डबल स्टफ केलेले ओल्या कंरदीने भरलेले पापले...
• बदामाच्या पानातील Pomfret सुका😋पापलेट कालव...
• कमीतकमी साहित्यामध्ये बनवा कालव्याच चमचमीत...
• झणझणीत कोलंबी कालवण😋मसालेदार कोंलबी बनवण्य...
• कांद्याचा वापर करून झणझणीत पापलेट कालवण😋ता...
• खार फ्राय👍घरगुती साहित्यात मोजके मसाले वाप...
आपले दुसरे देखील चॅयनल आहे त्याची लिंक देत आहे "टिप्स फॉर लाइफ अश्विनी पाटील ह्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔
धन्यवाद 🙏
• काळे डाग,वांग,चेहरा क्लीन होण्यासाठी रात्र...
• केसांसाठी आयुर्वेदिक वनस्पती पासून तेल👍थंड...
• पांढरे केस काळे करा-केसांच्या सर्व समस्या ...
• झुरळ घालवण्यासाठी हा प्रयोग करून बघा👍घरच्य...
#kothimirbhajji #corianderbhajji #kothimbirvadirecipe #food #padwal #stuffedsnakeguard #bharlelepadwal #stuffeditems #goadiaries #patil'skitchen&vlog #tipsforlifewithashwinipatil #somewhereonearth #shankarparvati #shreeswamisamarth #sankashtachaturthi #laxminarayan #vadvalirecipes #Vitamis #lockdown #easyrecipe #vadvalispices #spicy #maharashtriandish #sweetdish #Shallowfry #authenticfood #aauthenticmaharashtriandish #kitchen #vadval #mahim #palghar #mumbai #maharashtra #maharashtrian #marathi #foodlover #foodie #foodforlife #youtube #youtuber #youtubevideo #youtubechannel #staysafe #stayconnected #stayhappy #stayhealthy #India #staytune #morelikes #comment
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: