ब्रह्म अध्यात्म कर्म कशाला म्हणतात? सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 भाग 1Kaivalya bhakti
Автор: कैवल्य भक्ती Kaivalya Bhakti
Загружено: 2023-05-13
Просмотров: 79
Kaivalya Bhakti चॅनेल द्वारे सार्थ श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ दीपिका चे निरूपण करण्यात येत आहे. या ग्रंथात एकूण अठरा अध्याय आहेत. संस्कृत भाषा जगाला कळत नव्हती म्हणून माऊलीला दया आली आणि श्रीमदभगवतगीता या ग्रंथाचे प्राकृत मराठी मध्ये ओवी बद्ध भाषांतर केले. ती मराठी भाषा सामान्य वाचकाला समजणें अवघड आहे. म्हणून हे मराठी निरूपण करणाचे योजले आहे. मानव जातीसाठी कल्याण प्रद ग्रंथ आहे. ह्या चॅनेल ची भाषा मराठी आहे. हा विडिओ पाहून स्वतःचे कल्याण साधण्यासाठी सर्वांचे धन्यवाद.. संतांची उचीष्टे बोलतो पामर. या कृतीत काही कमी असेल तर श्रोते वृंदांनी उदार अंतःकरणाने क्षमा करावी. हा विडिओ पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद.. लाईक, शेयर, कंमेंट, सबस्क्राईब Kaivalya Bhakti by श्री दिपक विनायक ढवळे. सद्गुरु संत श्री भागवत महाराज कोळी काका समरपीत...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: