चिकनाचा झणझणीत रस्सा याची चव म्हणाल तर खतरनाक!!🔥@kirankitchenwithcook
Автор: kiran's kitchen 0131
Загружено: 2025-09-07
Просмотров: 23
साहित्य:
चिकन – ½ किलो (हाडांसकट)
कांदा – 2 मोठे (स्लाईस केलेले)
टोमॅटो – २ मध्यम
आलं – १ इंच तुकडा
लसूण – ८-१० पाकळ्या
कोथिंबीर – मूठभर
काळा मसाला- 3 चमचा (चविप्रमाणे)
धने – २ चमचे
जिरे – १ चमचा
गरम मसाला – १ चमचा
हळद – ½ चमचा
मीठ – चवीप्रमाणे
तेल – ४-५ चमचे
पाणी – २-३ ग्लास
#madhurasrecipemarathi
#saritaskitchenmarathi
#bristihomekitchen
#kabitaskitchen
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: