स्त्री ने जर ठरवल तर ती प्रेमा साठी काहीही करू शकते
Автор: The Life Story Podcast
Загружено: 2025-12-12
Просмотров: 30989
शोभा ताई च प्रेम एका भाजी विकणाऱ्या मुलाशी झाल होत . सुरुवातीला तो तिला नकार देत होता . कारण समजल्यावर तिला समजल की याच्या कडे खूप कमी आयुष्य ऊरल आहे . म्हणून त्यांनी निर्णय घेतला की , आपण याला प्रेम देऊ , याची सेवा करू , कमीत कमी त्याच पुण्य तरी लागेल .
लग्न नंतर नाती तुटली , पैसे नहवते , उपचारासाठी पैसे नहवते . तरीही शोभा ताई नी हर न मानता संघर्ष चालू ठेवला . परंतु देवाला काही वेगळाच मान्य होत . अस बऱ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या . विडियो संपूर्ण पहा आणि नक्की कमेन्ट करा . आणि चॅनल ला जरूर subscribe करा . धन्यवाद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: