कपाशीतील उत्पादन कसे वाढवावे? कापूस पिकातील सर्वोत्तम बियाणे कोणते? कीड आणि रोग लागणारच नाही
Автор: Agriveer Pvt. Ltd.
Загружено: 2025-10-30
Просмотров: 1846
यंदाच्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला घाटे लागत नव्हते आणि नुकसान होत होते. पण आमचे शेतकरी मित्र प्रशांत काळे यांनी Agriveer कडील माऊली 555 वृत्तीची लागवड करून, त्यावर भूमी रक्षा कवच, भूमी रक्षा त्रिशूल, तसेच सफल सुरक्षा आणि क्रांती फायर यांचा वापर केला.
🌿 परिणाम काय झाला?
✅ फुलगळ झाली नाही
✅ कोणतीही कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव नाही
✅ रोपागणीस 40 ते 50 घाटे लागले
✅ आणि उत्पादनात भरघोस वाढ — बाकी शेतकऱ्यांना नुकसान झालं, पण प्रशांत काळे यांना मिळाला मोठा नफा! 💰
🎥 त्यांची खरी प्रतिक्रिया पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ आमच्या YouTube चॅनेलवर जरूर पाहा!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 99704 28652 / 82630 65940
🌾 येत्या रब्बी हंगामात तूर, हरभरा आणि गहू पिकावर जर तुम्ही भूमी रक्षा कवच आणि भूमी रक्षा त्रिशूल यांची फवारणी केली, तर कोणतीही कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि उत्पादनात विलक्षण वाढ दिसेल! 💪🌿 आणि आमच्या चॅनेलवर पुढची यशस्वी शेतकऱ्याची व्हिडिओ तुमची असेल👍🏻
#Agriveer #CottonCrop #FarmerSuccessStory #OrganicFarming #Kapas #FarmingIndia #AgricultureGrowth #CropProtection #CottonFarming #Mauli555 #ThripsControl
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: